Skip to main content

कास........

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 28/09/2011 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, जरा हाही स्लाइडशो बघा ! जयंत कुलकर्णी
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7832
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

In reply to by किसन शिंदे

दव आहे ते ! सर्वांना फोटो आवडल्याचे कळवल्याबद्दल धन्यवाद !

In reply to by मानस्

असेच म्हणतो .. अवांतर : तुमच्या आतापत्यंतच्या धाग्यातील एकही फोटो मला कधी दिसलेला नाहि ..

In reply to by गणेशा

असे का होते आहे मला कळत नाही. आता खाली दुसर्‍या साईट वर होस्ट करून टाकत आहे. तो दिसतो का ते मात्र लगेच सांगा.

फोटो काही दिसले नाहीत ! मी पण जाऊन आलोय कास ला मागच्या आठवड्यात.लवकरच टाकेल फोटो.तळ्यातल्या कौमुदीची फुलं पहिली का ?

फोटो काही दिसले नाहीत ! मी पण जाऊन आलोय कास ला मागच्या आठवड्यात.लवकरच टाकेल फोटो.तळ्यातल्या कौमुदीची फुलं पहिली का ?