Skip to main content

अन्ताजीची बखर

लेखक अनिवासि यांनी गुरुवार, 29/09/2011 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच नन्दा खरे लि़खीत 'अन्ताजीची बखर' हे पुस्तक वाचले. आता पुढील भाग 'बखर अन्तकाळ्ची' हे वाचत आहे, मराठी इतीहासाचा एक नवा चेहरा पहावयास मिळाला. इतर कोणी मिपाकरानी वाचले असल्यास प्रतिसाद वाचायला आवडतील.

वाचने 2034
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

दोन चार ओळींचे धागे नका हो सुरु करू. मिपाचे धोरण वाचा ना! पुस्तकाचं परिक्षण लिहिताय का? वाचा धोरण क्र. ६.

In reply to by पैसा

हा लेख मला माहित होता पण 'अंताजीची बखर' या नावाने शोधल्याने नाहि सापडला. का तुझ्या bookmarksमधे होता?

In reply to by मिसळपाव

चिं.जं. च्या नव्या धाग्यावर जा, आणि लेखाच्या तळाला असलेल्या 'चिंतातुर जंतू यांचे इतर लेखन' या लिंकवर जा. तिथे चिं.जं. चे बाकीचे लेख वाचायला मिळतील!

ज्योति कामत पैसा धन्यवाद! चि.ज. चा धागा लगेच वाचला. त्यातील प्रतिसादपण वाचले. पुर्वी बघितला नाही हे चुकले पण मी हा धाग टाकला म्ह्णुन हे समजले तरी. पुन्हा एकदा धन्यवाद.! रेवती परत कधी धागा टाकावासा वाटला तर प्रथम धोरण नक्कीच वाचेन. पण ह्यावेळेस दोन वाक्यात केवढे काम झाले! पण प्रतिसादबद्दल धन्यवाद