कंपनीत आत्ता अर्ध्या तासापूर्वी एक चांगली बातमी मिळाली. आत्तापर्यन्त आम्हाला ग्रूप मेडिक्लेम पॉलिसी मधे फक्त जोडीदार आणि मुले यांचाच अंतर्भाव करता यायचा मात्र त्यात आता पालकांचाही समावेश करता येईल. ही बातमी ऐकल्या ऐकल्या मनात एक मोठा प्रश्न उभा राहिला तो म्हणजे "पेरेण्टस का इन-लॉज".
माझे आई-वडिल आणि सासरे (सासूबाई नाहियेत) तिघेही स्वावलंबी आहेत. दोन्ही "पालक संचांना" समाविष्ट करता येणार नाहीए त्यामुळे आता मला या प्रश्नाचं उत्तर काही केल्या मिळत ना॑हिए.
म्हणून मी आपल्या सूज्ञ मिपाकरांना मदत मागावी असा विचार केला. आता तुम्ही सांगा मी कुणाला समाविष्ट करावे? पालक तर माझ्यासाठी दोघेही (तिघेही) आहेत पण टेक्निकली नाव तर एकाच संचाचं टाकता येईल? माझ्यावर अवलंबून असं दोघांपैकी कुणीही नाही! मला एक मोठा (वेल सेटल्ड, अविवाहित) भाऊ पण आहे. पण मला वाटतं त्या गोष्टीचा इथे काही संबन्ध नाही. भावाचा उल्लेख अशासाठी की ऑफिसमधे एकाशी ही गोष्ट शेअर केल्यावर त्याने मला " ह्म्म. आई वडिलांचा विचार करायला तुझा भाऊ आहे ना" असं मत दिलं.
पण मला ईथे नक्की समाधानकारक उत्तर मिळेल अशी खात्री आहे.
प्लीझ सांगा मी काय करू?
वाचने
4159
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
ज्याना काही आजार आहे, बीपी,
सासर्यांना मधुमेह आहे तर आई
In reply to ज्याना काही आजार आहे, बीपी, by JAGOMOHANPYARE
मला वाटते पेरेंट्सच असू
वाक्य
In reply to मला वाटते पेरेंट्सच असू by नितिन थत्ते
माझ्या वरील प्रतिसादात इनलॉज
In reply to वाक्य by daredevils99
बरं बरं
In reply to माझ्या वरील प्रतिसादात इनलॉज by नितिन थत्ते
आधी मोजायला शिका
In reply to बरं बरं by daredevils99
बाराखडी
In reply to आधी मोजायला शिका by नावातकायआहे
भावाने
ते मत भावाचे नाही माझ्या एक
In reply to भावाने by चिरोटा
फायदा
ह्म्म.. पॉईण्ट आहे आणि अजून
In reply to फायदा by ऋषिकेश
नवर्यांना असा ऑप्शन आहे का?
अय्या.. कुठली कंपनी..
आम्ही आयटी वाले नाही त्यामुळे
आमच्या कडे...
पण आमच्याकडे नवर्याच्या
In reply to आमच्या कडे... by पिलीयन रायडर
सजीव आणि निर्जीव
ऋषीकेष यांच्याशी सहमत.
खरंतर तिघाही ज्येष्ठ लोकांना
मला अस वाटत तुम्ही सर्व
आइ-वडिला साथि इन्सुरचोवेर् काव्र्रेज
एक स्पष्ट मत मांडतो, हेच जर
@ उपास- नाही हा ऑप्शन फक्त
दोन्ही