✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मदत मदत....

क
कोमल यांनी
Mon, 09/19/2011 - 20:33  ·  लेख
लेख
मिपा च्या सर्व सभासदाना: मित्रहो, आपणा प्रमाणेच मी सुधा एक अभियन्ता आहे पण मला आपल्या field ला निगडीत असलेल्या magazine मधे काम करायचे आहे(उदा. chip or diGIT)...आपल्या पैकी कुणाजवळ या बद्दल माहिती असेल तर प्लिज मला कळवाल का??
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2858 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

मर्हाटी माणसा जागा हो

शाहिर
Mon, 09/19/2011 - 21:34 नवीन
अरे स्वताच मॅगझिन काढा..ऑन लाइन काढा ..कशाला कुणाच्या हात खालि काम करयचे
  • Log in or register to post comments

चीप

चिरोटा
Mon, 09/19/2011 - 21:53 नवीन
chip वा digit मध्ये काम करायचे आहे म्हणजे आपण ईलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहात किंवा जाहिरातदार आहात.!!असो. Linux For You हे मासिक ऐकले असेल. त्यात लेख लिहिणारे सहसा त्या क्षेत्रात ५ ते १० वर्षे काम केलेले असतात.
  • Log in or register to post comments

मी अभियन्ता नाही.

शिल्पा ब
Mon, 09/19/2011 - 21:59 नवीन
मी अभियन्ता नाही.
  • Log in or register to post comments

मी पण अभियंता

गवि
Tue, 09/20/2011 - 10:52 नवीन
मी पण अभियंता नाही.. मिसळपाववर काहीजण अभियंते नाहीत असे माझ्या आणि शिल्पाताईंच्या विधानांना एकत्र करुन म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

निगडीत

प्रचेतस
Mon, 09/19/2011 - 22:29 नवीन
पण मला आपल्या field ला निगडीत असलेल्या magazine मधे काम करायचे आहे
निगडीत कुठलं मॅगेझिन प्रकाशित होत असेल असे वाटत नाही. हां पुण्यातून मात्र नक्कीच काही प्रकाशित होतात. तिथे एकदा चौकशी करून बघा. ;)
  • Log in or register to post comments

निगडी मध्ये चेतन सुभाष गुगळे रहातात

शाहिर
Mon, 09/19/2011 - 23:39 नवीन
तुम्हाला माहिती असलेली बरी ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कुठ्ल्याही नियतकालीक /

यकु
Mon, 09/19/2011 - 23:04 नवीन
कुठ्ल्याही नियतकालीक / वृत्तपत्रावर ते कुठून प्रकाशित होते त्याचा इत्थंभूत पत्ता लिहीलेला असतो. तो तपसा. तिथे तुम्हाला नक्कीच संपर्काचे नंबर्स मिळतील.
  • Log in or register to post comments

@ वल्ली, मेलो मेलो, पण

५० फक्त
Tue, 09/20/2011 - 06:14 नवीन
@ वल्ली, मेलो मेलो, पण शुटिंगची व्यवस्था नसल्याने पुन्हा परत येउन हा प्रतिसाद टाकतो आहे.
  • Log in or register to post comments

ह्म्म्म

परिकथेतील राजकुमार
Tue, 09/20/2011 - 12:20 नवीन
तंत्रज्ञानाशी निगडीत असलेल्या मराठी संस्थळावर लिहीण्याची इच्छा आहे का? कारण असे ज्ञान मराठीत सध्या फार कमी प्रमाणात उपलब्ध आहे. ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काही प्रयत्न सुरु असतात. विनामोबदला अशा संस्थळावर लिहीण्याची तयारी असल्यास, तसेच तेवढा वेळ असल्यास व्यनीतून संपर्क करा.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा