मित्रांनो सध्या एक चर्चा आपल्या देशात रुजत आहे ती म्हणजे कोण असेल भारताचा भावी पंतप्रधान...
राहुल गांधी चा तो जन्मसिध्द अधिकार आहे असे देशाला समजविले जात आहे आणि बहुतांश लोक हे ग्राह्य मानतात .. निदान सत्ताधारी नेते हाच विचार करत असावेत की अजुन ५ वर्ष मंत्री पद राहुल राहुल करत उप भोगावे.. जन्मसिध्द अधिकार या व्यतिरिक्त बाकी लायकी वादग्रस्त असुनही...
त्यातुन च नरेन्द्र मोदी यांचे नाव ही काही जन वजनदार मानतात.. त्यांच्या मागे एक राज्य व्यवस्थित संभाळण्याचा अनुभव आणि प्रशासनावरील मजबुत पकड हा जमेचा भाग..
आज देशाला असलेली मजबुत नेत्याची गरज पाहता.. मोदींच्या पारड्यात मत टाकुन थोडा धोका पत्करावा वाटतो... आपले मत ???
वाचने
2830
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
ज्याच्या मागे प्रजा(असल्याचे
माझाही विचार चालाला आहे
मुसलमान समाज मत निर्णायक
वासरात लंगडी गाय...
राहुल गांधींची नेतृत्वक्षमता
चार्मींग प्रिंस शुड बी फ्युचर
चार्मींग प्रिंस
In reply to चार्मींग प्रिंस शुड बी फ्युचर by पाषाणभेद
कोण जिंकून यायला हवे आहे?
मोदी, नितीश .........
केंद्रात राज्यकर्ता कुणीही
In reply to मोदी, नितीश ......... by अवरंग