जवसाची खमंग चटणी
साहित्यः
१/२ वाटी जवस/ अळशी/ Flax Seeds
१२-१५ कढीपत्ता
३ टीस्पून तीळ
१ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून जिरेपूड
मीठ व साखर चवीपुरतं
तेल
पा़कृ:
पॅनमध्ये थोडया तेलात (साधारण १/२ टीस्पून) कढीपत्ता तळून घ्यावा व बाजुला काढून ठेवावा.
त्याच तेलात जवस परतून घेणे.
थोडा खमंग सुवास आला की त्यात तीळ घालून परतणे.(करपवु नये)
थोडे गार झाले की त्यात मीठ, साखर, लाल तिखट, जिरेपूड व तळलेला कढीपत्ता घालून मिक्सरमधून फिरवून घेणे.
खमंग जवसाची चटणी तयार.
जवस अतिशय पौष्टीक आहे त्यात ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते :)
वाचने
31703
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
जवसाची चटणी अन
मस्त ग ..
जवस तेलकट असतात ना? मग ते
In reply to जवस तेलकट असतात ना? मग ते by स्पंदना
हो जवस तेलकट असतात
अरे वा
ही चटणी जबरी टेस्टी असते.
वा फोटो आणि चटणी दोन्ही
वाह वा. नेहमी प्रमाणे
In reply to वाह वा. नेहमी प्रमाणे by चिंतामणी
दुरूस्ती करण्यात आली आहे
In reply to दुरूस्ती करण्यात आली आहे by सानिकास्वप्निल
(No subject)
उत्तम
मस्त
खमंग झालेली दिसते आहे
वा. एकदम मस्त. कारळ्याची चटणी
In reply to वा. एकदम मस्त. कारळ्याची चटणी by Mrunalini
कारळ्याची चटणी
In reply to कारळ्याची चटणी by चिंतामणी
कारळे धुवून घेतात हे नव्याने
In reply to कारळे धुवून घेतात हे नव्याने by रेवती
कारळ्याच्या चटणीच्या पाकृ
In reply to कारळ्याच्या चटणीच्या पाकृ by Mrunalini
मेरेकू कायकू
In reply to कारळे धुवून घेतात हे नव्याने by रेवती
कारळ्याची चटणीची पाकृ
मस्त पाकृ व फोटो
आलो आलो काका , काल जरा बाहेर
In reply to आलो आलो काका , काल जरा बाहेर by ५० फक्त
गैरसमज
In reply to गैरसमज by स्मिता.
म्हंजे थोडक्यात, जहां तेरी ये
In reply to म्हंजे थोडक्यात, जहां तेरी ये by ५० फक्त
पत्र
In reply to आलो आलो काका , काल जरा बाहेर by ५० फक्त
जाउ. हर्षद आपण जरूर जाउ.
काका, तुम्ही फक्त कुठं जमायचं
In reply to काका, तुम्ही फक्त कुठं जमायचं by ५० फक्त
तुमचे ठरले की मलाही सांगा.
छान छान !!
शेवटच्या फटुतली सांडामांड हा
ओ तो सजावटीचा भाग आहे
ओ तो सजावटीचा भाग आहे
मस्तच
सानिका, आत्ताच चटणी
ओमेगा थ्री फॅटी अॅसिड्स