जवळजवळ सर्वच सरकारी नोकरीच्या भरतीच्यावेळी 'शैक्षणिक वर्षातील अंतर् असलेल्या/एक वर्ष नापास झालेल्या' विद्यार्थ्यांना डावलले जाते.मी कीत्येक उदाहरणे बघितलेत ज्यांमधे विद्यर्थ्यांनी बारावी कींवा डीग्रीच्या एखाद्या वर्षात नापास व्हावे लागले/त्यांनी एकतर काही अटळ कारणास्तव परीक्षाच दीली नाही कींवा परीक्षा देउन नापास झाले.त्याच विद्यार्थांनी नंतरच्या परीक्षेत ८०-८५% टक्के काढले.
पण सरकारी नोकरीत ते परीक्षा पास होतात व ईंटरव्ह्युला नाकारले जातात.
हे कीतपत बरोबर आहे? अशा विद्यार्थांनी कधीच सरकारी नोकरी करु नये का, की हे विद्यार्थी फक्त एका अपयशामुळे अपात्र ठरवले जातात?
ह्या अशा अटी ठेवण्यामागचे नक्की कारण काय? व अशा अटीला आव्हान देता येईल का?
वाचने
3081
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुद्दा पटला नाही
ह्म्म्म्म
खरं आहे. मी तर त्या नोकरीसाठी
In reply to ह्म्म्म्म by आदिजोशी
नापास होणे हा गुन्हा ठरतो
आणि आमच्यासारख्या बारावी पण न
In reply to नापास होणे हा गुन्हा ठरतो by रेवती
काय सांगता?
सरकारी नोकरीच्या भरतीच्यावेळी
अरे ते अण्णा हजारे मागं एवढं
हा हा हा!
In reply to अरे ते अण्णा हजारे मागं एवढं by ५० फक्त
ह्म्म...