टारु शेठ ने केलेलं " मसाला प्रार्थना किटक्सं" हे आत्ता पर्यंतच सर्वात टोप विडंबन होत :D
दुर्दैवाने काही जुन्या खोडांना ते बघवल नाही आणि ते अप्रकाशित करण्यात आलं.
असो
मला तर हे जाम आवडले...
.........................
निसतेले सुर ओन्जलितुन ते मल कुन्वित आहे
शावस घेत्तो मोकले की मी अत्ता निविरुत आहे
एकु द्या मज बासरि त्य्य बाबुन्च्या बेतातु नी
म्रुदुगन्ध मोहक एक्दा भर्उद्या मला शावसतुनि
रत्रिच्य तिमिरत होति धालली जी आसवे
दवबिन्दु होउअन भेतलि मज उमलत्या पुश्पासवे
पानाफुलातुन निर्झरतुन श्रुश्तिची ही स्पन्दने
उतुन्ग लाता रानवारा देती मज ही आमन्त्रने
हलूच ते धग चुम्बनि जाती फुलाचे तातवे
औओथ अओल्या पाकल्याचे धुन्द होउअन थरथरावे
अव्हेरले ते सौख्य मी की नोकरीचे पाश होते
क्शितिजासही माझ्ह्या मनाचे कवदसे थाउक होते
नियम आनी अनुशासनाच्या चौकतीतुन मुक्त झालो
सओअहले क्रुतुचे बघाया हा पहा मी चाललो
आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झुकल्य जराश्या
आता न मी बन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा
कवि सुरेश्चन्द्रा जोशि
९५२५१२४९१५१३
कविस साक्षात दंडवत.
जाम मनापासुन हसलो.....
हो तणावाच्या वेळी ही कविता वाचल्यास हसून तणाव दूर होतो हे अनुभवले नसल्यास जरूर करून बघा. कविता "उत्तम" आहे यात शंका नाही.पण ही कविता म्हणजे विडंबन नाही. असो.
माझे मत इतर ला असल्यामुळे नेमके कुणाला ते प्रतिसादात स्पष्ट करीत आहे.
http://www.misalpav.com/node/18989
कारणे
१. पाकक्रिया, विडंबन व समीक्षा या तिन्हींचा अद्भुत मिलाफ या शिवाय इतर कुठे पाहण्यात आला नाही.
२. ज्या मूळ लेखाचं हे विडंबन आहे त्या http://www.misalpav.com/node/18987 या लेखाच्या लेखकाच्याच अन्य एका लेखाचा http://www.misalpav.com/node/18848 मोठ्या कल्पकतेने लेखनशैली करिता वापर करण्यात आलाय. म्हणजे ज्याची हत्या करायचीय त्यानं तयार केलेलं हत्यारच त्याकरिता वापरावं असं काहीसं हे आहे.
३. एकाच लेखकाच्या दोन लेखांमधील बहुतांश शब्दांना copy paste करून स्वत:चा एक स्वतंत्र लेख पाडण्याचं हे तंत्र स्वत: फारसे टंकलेखन करण्याची इच्छा नसलेल्या अनेक लेखकांना मोठं प्रेरणादायी ठरेल यात शंकाच नाही.
४. ज्या मूळ http://www.misalpav.com/node/18987 लेखाचं हे विडंबन आहे त्याच्या जवळपास तिप्पट वाचने आणि चौपट प्रतिक्रिया विडंबनाने मिळविल्या आहेत तेही मूळ लेखाच्या केवळ अर्धा टक्का शब्दसंपत्ती खर्च करून (मूळ लेखातील शब्दसंख्या ३४६० तर विडंबनातील शब्दसंख्या फक्त १९३). या अफाट यशाची तूलना केवळ दिलीपकुमारच्या अभिनयाचं विडंबन करून शाहरूख खानने मिळविलेल्या प्रचंड व्यावसायिक यशाशीच होऊ शकेल.
५. हे http://www.bollywoodpress.com/wp-content/images/srkdilip.jpg छायाचित्र पाहून मूळ लेखाचा लेखकच स्वत: या विडंबनाची शिफारस करीत आहे.
गुगळ्यांनी त्या विडंबन लेखाचे इथे प्रतिसादात केलेले विश्लेषण अतिशय समर्पक आहे! इथे त्यांनी स्वत:ची खुषामत करण्याचा प्रयत्न केला आहे असे मला अजिबात वाटत नाही!
असो त्यांनी माझ्या लेखाला मत दिले असल्यामुळे मी त्यांची तळी उचलतोय असा समज होणे सहाजिक आहे पण तसे नाही.
@ चेतन सुभाष गुगळे:
त्या विडंबनामागच्या भुमिकेला अचुक पकडल्याबद्दल आणि तो सगळा प्रकार ह. घे. बद्दल धन्यवाद
आपण माझ्या लेखाला मत दिले आणि ड्वॉळे पाणावले हो.
- (डोळे पाणावलेला) सोकाजी
त्यांनी माझ्या लेखाला मत दिले असल्यामुळे मी त्यांची तळी उचलतोय असा समज होणे सहाजिक आहे पण तसे नाही. >>
मराठ्यांविषयी असा गैरसमज करून घ्यायची कुणाची हिंमत आहे. एकाने मुद्दाम सूचविल्यामुळे (अन्यथा मी त्या विषयावरचे धागे वाचत नाही) मी आताच एक धागा वाचला असता तिथेही त्यांनी माझा उल्लेख करून माझी तळी उचलली आहेच. कुठल्याही अपेक्षेशिवाय ते हे काम करतात ...
एक भर टाकतो.
६. हे सर्व म्हणजे मूळ धाग्यावरील ३४६० शब्द वाचणे, मग त्यावर विचार करणे, विडंबन करण्याचे ठरविणे, प्रत्यक्षात विडंबन करणे आणि ते संकेतस्थळावर प्रकाशित करणे या करिता त्यांनी केवळ ६२ मिनीटे घेतली. इतक्या कमी वेळात मूळ कलाकृतीचे विडंबन करण्याचा हा एक जागतिक विक्रम च म्हणावा लागेल. सबब याची इतर कशाशीही तूलना केवळ अशक्य आहे.
साधारणतः विडंबन हे विनोदाच्या अंगाने जाणारं आणि मजा करणारं असतं. "हजामांना मार्गदर्शन करता येईल का?" हे विडंबन कदाचित विनोदी असेलही पण ते मुद्दाम विसंगतीवर बोट ठेवण्यासाठी केलेला काहीसा अवमान आहे. खरं तर हा धागा एवढा टिकलाच कसा असा प्रश्न मला स्वतःलाच पडला आहे; किंबहुना हीच ती विसंगती आहे. निखळ विनोदी धाग्यांच्या यादीत हा धागा असू नये असं माझं मत आहे.
माझं मत "नमस्कार वाचकहो, आणि श्री. मनमोहन सिंग" या धाग्याला आणि "सदाशिवपेठेतल्या कॅफेतुन नाहिशा झालेल्या तीस लाख नीलचित्रपट सीडीज आपल्या घराघरांत घुसणार?!" हा धागा आणि तिथल्या दंगा प्रतिसाद दोन्हींना आहे.
विडंबनांचा विचार करताना नुसतं त्यात काय लिहिलंय यावरून विचार करणं पुरेसं नाही. त्यांच्या परावलंबित्वापोटी मूळ लेखनाशी तुलना करणं भाग असतं. शिवाय विडंबन करताना तत्कालीन संदर्भ असतात. म्हणजे ते फक्त त्या लेखनाचं विडंबन नसून त्या लेखकाच्या तत्कालीन लेखनावर, संस्थळावरच्या त्या वेळच्या वागणुकीवर, किंवा संस्थळांवर तेव्हा आलेल्या इतर लेखनावर, दिसलेल्या प्रवृत्तींवर टिप्पणी असते. त्यामुळे विडंबन हे बीअरप्रमाणेच ताजंच छान लागतं.
दुर्दैवाने यातल्या कुठल्याच धाग्यात मूळ लेखनाचा संदर्भ नाही. तत्कालीन परिस्थितीचे संदर्भ तर पार विरून गेलेले असतात. काहींनी तर ते अनुभवलेले देखील नसतात. त्यामुळे अशा कौलात निवड करणं कठीण जातं. कवितांच्या विडंबनामध्ये ही निवड सोपी जाईल असा अंदाज आहे.
संस्थळांवरच्या विडंबनांत प्रतिसादांची विडंबनं करण्याचीदेखील प्रथा आहे. ते या कौलात विचारात घ्यावं का?
प्रतिक्रिया
दुवे
मसाला प्रार्थना किटक्सं
In reply to दुवे by क्लिंटन
सहमत आहे. अरे त्याना मूळात
In reply to मसाला प्रार्थना किटक्सं by स्पा
मला तर हे जाम
In reply to सहमत आहे. अरे त्याना मूळात by llपुण्याचे पेशवेll
हो तणावाच्या वेळी ही कविता
In reply to मला तर हे जाम by अविनाशकुलकर्णी
टारु शेठ ने केलेलं " मसाला
In reply to मसाला प्रार्थना किटक्सं by स्पा
डाव्या शेपटीचा मारूती
माझे मत इतर ला असल्यामुळे
मान गये गुगळे आझम...
In reply to माझे मत इतर ला असल्यामुळे by चेतन सुभाष गुगळे
-1 असहमत
In reply to मान गये गुगळे आझम... by धन्या
कुठल्याही अपेक्षेशिवाय ते हे काम करतात अगदी निरपेक्ष वृत्तीने
In reply to -1 असहमत by सोत्रि
तत्परता
In reply to माझे मत इतर ला असल्यामुळे by चेतन सुभाष गुगळे
साधारणतः विडंबन हे विनोदाच्या
विडंबनांचा विचार करताना नुसतं
पिवळा डांबिस यांचे''टवाळांना