गुजरात राज्याची प्रगती कितपत खरी आणि कितपत प्रचारकी?? (जिलब्या टाकतोय असे समजा हवे तर)
सर्वोच्च न्यायालयाचा तथाकथीत दिलासा मिळाला आणि आमेरीकेच्या लोकसभेच्या (कॉंग्रेस)अभ्यासगटाची प्रंशसा प्राप्त झाल्यामुळे सध्या नरेन्दर मोदिना अस्मान ठेंगणे झाले आहे.
पण ही पहा या महाभागाने केलेल्या पकरणांची यादी.
1. नॅनो प्लॅंट ची जमीन
2. अदानी ग्रुप
3. के रहेजा बिल्डर्स एयर्पोर्ट डावलून
4. नवसारी शेतकी महाविद्यालयाची जमीन हॉटेलला
5. पाकीस्तान सीमेशेजारील सरकारची जागा व्यंकय्या नायडूच्या रासायनीक कारखान्यासाठी
6. ऎस्सार स्टील प्लॅंट ने केलेल्या सरकारी जमीन अतिक्रमणाकडे दुर्लक्ष
7. विना टेंडर ने भारत हॉटेलला जागा दिलेली
8. एल अॅटण्ड टी ची जागा
9. एल अँड टी ची जागा
10. अंगण वाडी घोटाळा
अमेरीकेला मोदींचा एवढा पुळका का? कारण अमेरीकेन कंपन्या नी तिथे एन्व्हेस्टमेन्टस केल्याले आहेत. बरेच गुजराथी अमेरीकेत आहेत हे आणखी एक कारण असावे.
खलील लिन्का पहा
http://www.dnaindia.com/india/report_17-scams-that-narendra-modi-doesnt…
वाचने
4453
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
उद्योजक आणि राजकीय पक्षांचे संबंध
अहो दरवर्षीचे
केले असतील घोटाळे तरी
घ्या कि पवांरचा नाव !!
In reply to केले असतील घोटाळे तरी by मृत्युन्जय
त्यामुळे चुल जरी मातीची असली
अगदी बरोबर पण..
In reply to त्यामुळे चुल जरी मातीची असली by मराठी_माणूस
मोदी
अमेरीकेला मिपाच्या भाषेत फाटयावर मारले.
In reply to मोदी by चिरोटा
एकत्र करुन घ्या :)
वा वा वा ढेकर येते आहे.(तुमची) जळजळ पुर्ण दूर झाली का?
In reply to एकत्र करुन घ्या :) by परिकथेतील राजकुमार
आपणास मोदी द्वेशाने पछाडले
प्रतिक्रियेला प्रतिउत्तर आपणास मोदी द्वेशाने पछाडले आहे का?
In reply to आपणास मोदी द्वेशाने पछाडले by अविनाशकुलकर्णी
ओ, मोदींना काय बोलायचं काम
करेक्ट !!
In reply to ओ, मोदींना काय बोलायचं काम by नितिन थत्ते
धग्यातली कैक उदाहरणं समजलीच नाहीत
मन्य!
In reply to धग्यातली कैक उदाहरणं समजलीच नाहीत by आदिजोशी
या मोदींनी असे काय केले आहे