सोप्पी अंडाकरी
साहित्यः- अंडी, आले, लसुण, कांदे, कोथींबिर, खोबरे,मिरि, लवंग, दालचिनि, मिट, तिखट , तयार चिकन मसाला
क्रुती:- कांदा आणि खोबरे थोड्या तेलात ख्ररपुस परतुन घ्यावे. नंतर मिक्सर वर मिरि, लवंग, दालचिनि सर्व वाटुन घ्यावे. नंतर त्यात
आले, लसुण,कोथींबिर व परतलेला कांदा व् खोबरे टाकावे व वाटुन घ्यावे.
तेल गरम करुन त्यावर वरिल वाटण टाकावे. मिट, तिखट टाकुन परतुन घ्यावे. तयार चिकन मसाला टाकावा. नंतर थोडे गरम पाणि टाकावे व नंतर कच्ची
अंडी हळुच फोडुन टाकावी झाकण थेउन वाफ आणावि. अंडी उक्डून वर येतात.
मि प्रमाण दिले नाहिये कारण थोडे पुढे मागे झाले तरिहि छान लागते. तर्रि हावि असल्यास तेल जास्त टाका.
लै भारी
नक्कि कर
उत्तम पाकृ
मैत्रिणी
आंबोळी हा
In reply to आंबोळी हा by शिप्रा
चिंटी, काही काय?
In reply to चिंटी, काही काय? by llपुण्याचे पेशवेll
:)
In reply to :) by ब्रिटिश टिंग्या
हाहाहा
धन्यवाद,
धन्यवाद
वा!!!!! अंड्य
In reply to वा!!!!! अंड्य by सुचेल तसं
धन्यवाद
रेसीपी वाचुन तोंडला पाणी सुटलय...
खुप छान!