- २ वट्या मुगाची डाळ (सालीसकट or सालीशिवाय) दोन तास भिजत घाला.
- दोन तासानन्तर डाळ साधारण दुप्पट होइल.
- जास्तिचे पाणी काढुन हि डाळ, २ मिरच्या, २ लसुण पाकळ्या, १/२ इन्च आल, बारीक चिरलेलि कोथिम्बिर, चविनुसर मीठ आणि किन्चित हिन्ग घालुन mixer मधुन वाटुन घ्या.
- हे मिश्रण जाड्सरच राहु द्या.
- आता वरुन थोडे जीरे, बरिक चिरलेला कान्दा घालुन आप्पे-पात्रामधे आप्पे बनवा.
मी हे Maggie Hot n Sweet Ketchup बरोबर serve केले. तुम्हि हे पुदिन्यच्या चट्णी बरोबर अथवा ओल्या खोबर्याच्या चट्णी बरोबर serve करु शकता.
हि अतिशय सोप्पी, tasted आणि tested पा.क्रु. आहे!!
मिसळपाव वर माझ हे पहिल-वाहिल लेखन आहे. तेव्हा चुक भुल देणे घेणे!
वाचने
10374
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिपावर स्वागत आहे. पहाटे
हा घ्या फोटो!!
तमाम नाईट शिप्ट करणार्या आय
In reply to हा घ्या फोटो!! by नव-वधू
छान
छान छान
सोपी पाककृतीफोटो पण
आप्पेपात्र
In reply to सोपी पाककृतीफोटो पण by जाई.
दगडी
In reply to आप्पेपात्र by चिंतामणी
थोडी दूरुस्ती
In reply to आप्पेपात्र by चिंतामणी
येस्स तवाच आहे धन्यवाद
आवडले
आवडले
आवडले
माउस खराब झाल्याने
नविनच!!
Positive Comments बद्दल
छान. असं आप्पेमेकर आणलं
वा आवडलं, छान आमच्याकडे
मूगडाळीचे आप्पे कधी खाल्ले नाहीत
खुपच मस्त आहे गं... मी ह्याच