साहित्यः-सरंग्याचे तुकडे.
खवलेले खोबरे.
हळद
तिखट.(तब्येतीप्रमाणे)
मिठ.
एक चमचा धणे.
९-१० काळी मिरी.
५-६ लसूण पाकळ्या.
कांदा.(अर्धा उभा चिरलेला वाटपासाठी व अर्धा बारीक चिरलेला फोडणीसाठी).
चिंच.
पाव चमचा तांदळाची पिठी किंवा कणिक.
खोबरेल तेल फोडणीसाठी.
कृती :-सरंग्याच्या तुकड्यांना अर्धा तास मिठ लावून ठेवावे.
खोबर्यात बाकी साहित्य घालून बारीक वाटून घ्यावे. भांड्यात प्रथम खोबरेल तेल घालून तापले कि
बारीक चिरलेला कांदा घालावा.कांदा लालसर झाला की त्यात थोडे पाणी घालावे. व त्यात धुतलेले
सरंग्याचे तुकडे घालावे.वरून वाटण घालावे.मिठ घालून चांगली उकळी आणावी. गॅस मंद करून तुकडे
शिजले की गॅस बंद करावा.
२)तळलेले तारले.
साहित्यः-तारले.
हळद्,
तिखट्,
मिठ्.
तांदळाचा बारीक रवा.
तेल.
कृती :-तारले साफ करून त्यांना अर्धा तास मिठ लावून ठेवावेंअंतर धुवून त्यांना हळद्,तिखट व किंचित
मिठ लावावे. तांदळाच्या रव्यात घोळवून तेलात चुरचुरीत तळावे.फोटो काढेपर्यंत कोणाला धीर न
धरवल्यामुळे सरळ वाढलेल्या ताटाचाच फोटो काढला.आज तारल्या बरोबर कोलंबी व सरंग्याचे
तुकडे पण तळले होते.तर मारा आता ताव.

वाचने
7235
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
आई गं..... जीव गेला माझा
माझा पण फक्त
नाही हो,नवर्याला जेवायला
In reply to माझा पण फक्त by ५० फक्त
मस्तच तोँडाला पाणी सुटले
काही शंका
तारल्याचे दुसरे नाव काय?
In reply to काही शंका by daredevils99
हेच म्हणतो. हलव्याला सरंगा
In reply to तारल्याचे दुसरे नाव काय? by nishant
तारल = सार्डिन. हलवा
In reply to तारल्याचे दुसरे नाव काय? by nishant
कुठलेही मासे आणले तरी त्याला
In reply to काही शंका by daredevils99
झक्कास...!!
तोंडाला पाणी सुटलं!
झक्कास