दोन प्रश्न - शरद पवार आणि बालाजी तांबे.
दोन प्रश्न -
१) शरद पवार हे कधी चेंडू-फळी हा खेळ खेळले आहेत काय? आमच्या माहितीप्रमाणे ते अधिकृतपणे (रणजी, एक दिवसीय, २०-२० वगैरे सारखे सामने) कुठल्याही सामन्यात खेळलेले नाहीत. मग त्यांच्याकडे बी सी सी आय च्या अध्यक्षासारखे महत्त्वाचे पद कसे आले? आपल्यापैकी कुणाला या संदर्भात काही टिप्पणी करायची असल्यास स्वागत आहे.
२) बालाजी तांबे यांच्याकडे नक्की कुठली वैद्यकीय पदवी (अॅलोपथी, आयुर्वेद, होमिओपथी, युनानी वगैरे) आहे? आमच्या माहितीप्रमाणे अशी कुठलीही अधिकृत पदवी त्यांच्याकडे नाही. इथे या बद्दल कुणाला काही माहिती असल्यास कृपया खुलासा करावा.
कॉमॅ.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
नाही
त्यांच्याकडे बी सी सी आय च्या
म्हण
विकास अजून एक सांगतो. "जिसकी
जिसका घोडा उसकी पेटी
बालाजी तांबे यांच्याबद्दल
-१
बालाजी तांबे यांच्याबद्दल
शरदपवार आणि बाळासाहेब ठाकरे
मदनबाण.....
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : -jumbalaka jumbalaka... :- En Swasa Kaatreबालाजी तांबे यांच्या
ह्रदय रोगाच्या रुग्णाना तुप
बालाजी तांबे यांच्याबद्दल मला
बालाजी तांबे यांच्या कडे
+१
+१
अधिक एक. त्या व्यक्तीकडे
पवारांबद्दल मी काही बोलावे
हॅ हॅ हॅ
या प्स्यूडोआयुर्वेदिक वाल्यांचे हेच चुकते.
=))
साती
एका चाळीत सकाळी
दूर करणे
पदवी असलेल्या आणि स्वत:चे
पवार, बालाजी तांबे तांब्यांनी
पैसे
''पैसे''
भुखंड...
जिथे...
पैसा
पवार आणि तांबे
+१
तरीच!!
पवार हे चांगले मॅनेजमेंट करणारे आहेत
>> तरीही हे लोकोपयोगी कार्य
२ आठवडे २१ दिवस
प्रत्येक वेळी
प्रत्येक वेळि विदा उपयोगासच
पवार
पवार आणि तांबे
सही!!
थोडीशी सुधारणा
छान लिहिले आहे, समीरसूर
सलमान खान, संजय दत्त, अण्णा
शरद पवार आणि रा. स्व. संघ
दोघेही राष्ट्रवादी आहेत. काही
मा. पवारसाहेब हे संवैधानिक
हा प्रतीसाद उपहासात्मक समजावा
किती सांगू मी सांगू कुणाला..........
+१