पंचखाद्यात ख अक्षराने सुरु होणारे पाच पदार्थ असतात.
साहित्य- खारीक पूड, खोबरे, खसखस, खिसमिस, खडीसाखर.
कॄती- खोबरे किसून घ्या व भाजून घ्या व हाताने कुस्करुन घ्या, खसखस भाजून पूड करा,
सर्व एकत्र मिसळा...झाले पंचखाद्य तय्यार.
:)
वाचने
3268
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकदम सोपे
हि हि हि... मस्तच... एकदम