सक्त मजुरी
जन्म ठेप/सक्त मजुरीची जास्तित जास्त शिक्षा १४ वर्षे असते असे ऐकुन आहे..हे खरे आहे का?
जास्तित जास्त किति वर्षे शिक्षा होवु शकते??
अशी जास्तित जास्त वर्षे शिक्षा भोगल्याची उदाहरणे आहेत का>
सक्त मजुरी म्हणजे नेमके काय??
अश्या कैद्याना तुरुंगातच काम दिले जाते का? असेल तर काय स्वरुपाचे??व त्याला मोबदला दिला जातो का? व किति??
नेमके काय काम असते?
जन्म ठेप व सक्त मजुरी यात नेमका फरक काय आहे?
आज महा नगरे व शहरे व जिल्हा यांची स्थिति पाहिली तर शहरातल्या बर्याच भागात घाणीचे साम्राज्य असते..
सक्त मजुरीची शिक्षा झालेल्यांना सरकार सफाइ कामगार म्हणुन वापरु शकते का? का ते मानव अधिकाराचे उल्लंघन होईल??
आज फाशीची शिक्षा रद्द व्हावी म्हणुन बरेच विचार वंत पुढे सरसावले आहेत..व कदाचित फाशीची शिक्षा रद्द हि होवु शकेल..
अश्या परीस्थितित जर जन्म ठेपीची जास्तित जास्त शिक्षा १४ वर्षे असेल तर देश द्रोह..खुन..बलात्कार काहि करा १४ वर्षे शिक्षा भोगा व मोकळे व्हा असे होइल का?
या संबंधि माहिति असण्यार्यांनी खुलासा करावा,, व माहितित भर टाकावि हि विनंति
वर्गीकरण
प्रतिक्रिया
इरादा काय आहे ?
पहील्यांदा चुकून जन्मठेप अशी
>> खुन..बलात्कार काहि करा १४
हो कमीच! जो व्हिक्टीम आहे
खुन..बलात्कार काहि करा १४
(माझ्या) उपलब्ध माहितीनुसार
परकीय ब्रिटीश
एका पेक्षा अधिक जन्माठेपा
सक्त मजुरीची शिक्षा