अण्णांच्या उपोषणाच फलीत काय आहे, हे खूप विचार करुन सुध्धा कळत नाहीए.
अल्प स्वल्प बुध्दीला अस वाटायला लागल आहे की ' बादशहाचा पोपट आणि बिरबल ' आणि ' राजा, त्याचा सोन्याचा अंगरखा आणि लहान मुलगा ' या दोन गोष्टींच तात्पर्य आणि 'अण्णांच उपोषण ' यांच्यामध्ये काही तरी समान धागा आहे. तुम्हाला काय वाटत ?
वाचने
1635
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
अण्णांच्या उपोषणाच फलीत काय
मनिमोहनच्या कारकीर्दीचे फलित
आपला (म्हणजे बहुसंख्य
फलीत