गणेश उत्सव २०११ भाग १
छोटु बाप्पाच्या रंगकामात मग्न झालेला आहे. :)
पॄथ्वीवर विराजमान झालेला गणपती.
रंगकाम पूर्ण झालेल्या गणेश मूर्ती.
बाप्पाची विविध रुपे.
निवडक अश्या नाजुक अलंकाराने नटलेला गणराज.
वासरा सोबतचा गजानन.
बाल गणेश १ या वेळी बाल गणेशाच्या मूर्तींना जास्त मागणी असावी असे वाटते. :)
बाल गणेश २
सिंहासनावर विराजमान झालेला गणराज.
लोडाला रेलुन बसलेला गणपती
बाप्पा १
बाप्पा २
एका अनोख्या मुद्रेत बसलेला बाप्पा. :)
सिद्धी,बुद्धी सह विनायक.
विठ्ठलाच्या स्वरुपात उभा असलेला गणपती.
पिवळा पितांबर नेसलेला गणपती.
कॅमेरा :--- निकॉन पी-१००
(हौशी फोटुग्राफर)
मदनबाण.....
=============================================================================
माझे मनोगतः---
दरवर्षी प्रमाणेच याही वर्षी बाप्पाच्या विविध रुपातील तसेच मुद्रेतील फोटो टिपावे अशी इच्छा मनात होती. मागच्या वर्षी असे फोटो काढुन इथे टाकले होते,या वर्षीही हा प्रयत्न सुरु ठेवला आहे.
जर मला विविध मांडवातले गणपती टिपता आले तर पुढचा भाग टाकावा असा विचार सध्या मनात आहे.
माझा हा बाप्पाला टिपण्याचा प्रयत्न गोड मानुन घ्यावा. Book traversal links for गणेश उत्सव २०११ भाग १
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
मस्त
गणपती बाप्पा मोरया...
_/\_
आधी वंदू तुज मोरया... __/\__
महाराष्ट्र मंडळ, आय.आय.टी
पिवळा पितांबर नेसलेला
_/\_
_/\_
मस्त!
नमो
बाप्पांचे फोटो
वा!! मस्त रे बाणा! सगळ्या
सुरेख. धन्यवाद मबा.
मोरया!!
_/\_
मस्त रे बाणा.. बाकी फोटू
बाकी फोटू कुठल्या रंगशाळेत
गणेशाची विविध रुपे सुखदायक
छान
हा हा हा ...
ज ब र्या !
ते एका ओळीत असलेले ४बाल गणेश
_/\_ उत्तम फोटो जय गणेश
हा आवडला !!
धन्यवाद मंडळी... आजच दुसरा
उत्तम वाटप.. आवडले..
सुंदर !