माळशेज सहलीसाठी सल्ला हवा आहे -
२४ - २५ सप्टें.चं माळशेज घाट एम टी डी सी चं आरक्षण केलंय. घरच्या गाडीने बायको, दोन मुलं नि बाबांसोबत जायचं आहे.
२४ला शनिवार दुपार पावेतो खोलीत सामान घुसवणे, दुपार संध्याकाळ आजूबाजूला टीपी करणे; दुसऱ्या दिवशी २५ सप्टें.ला दिवसभरात शिवनेरी आदि पुण्यस्थळदर्शन नि २६ सप्टें.ला सकाळी सकाळी मुंबई प्रस्थान असा कार्यक्रम आहे.
मुलं वयवर्षे अनुक्रमे ४ नि ८. डोंगर बिंगर चढायला अडचण नाय (जानेवारीत रायगड, कर्नाळा झालेलंय). माळशेज-अनुभवी मिपाकरांकडून पुढील सल्ल्याची प्रार्थना आहे -
१. मपविम.च्या निवासस्थानाची एकूण व्यवस्था कशी आहे, जेवण इ. संबंधी काही टिपा.
२. शनि. दुपार / संध्याकाळ मोकळीच आहे. एम टी डी सी निवासस्थानाच्या आजूबाजूला पायी फ़िरून आनंद घेण्यासारखे काही आहे का? वा गाडीने फ़िरून इतर काही?
३. रवि. २५ सप्टें.च्या पूर्ण दिवसात शिवनेरी सोबतच आणखी काही करता येईल का?
४. याउप्पर काही सल्ला असल्यास -
वाचने
11247
वाचनखूण
प्रतिक्रिया
47
माझे दोन पैसे
In reply to माझे दोन पैसे by सुनील
घाटात धबधबे भरपूर आहेत.
हम्म्म
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
आभार
दारुड्यांपासुन जपून
कुटुंबवत्सल लोकांसाठी..
In reply to कुटुंबवत्सल लोकांसाठी.. by योगप्रभू
हेच सर्व म्हणतो. आता निघालेच
In reply to हेच सर्व म्हणतो. आता निघालेच by गवि
गविंचा जाहिर
In reply to गविंचा जाहिर by प्यारे१
टिक ट्वेंटीची बाटली नाही
In reply to टिक ट्वेंटीची बाटली नाही by गवि
मग काय करायचं अशावेळी..
In reply to कुटुंबवत्सल लोकांसाठी.. by योगप्रभू
सार्थ
In reply to सार्थ by श्रावण मोडक
आवरा या योगप्रभूला कोणीतरी...
खरय...
दुसरे ठिकान शोधा.
हरकत नाही
In reply to हरकत नाही by प्रचेतस
अगदी सहमत
समजलं!
In reply to समजलं! by कौन्तेय
योग्य निर्णय!
In reply to योग्य निर्णय! by धमाल मुलगा
तू सेल्स्मन का नाही झालास रे?
In reply to तू सेल्स्मन का नाही झालास रे? by शुचि
म्हणू का इश्श्य? ;)
इशारा
अरे त्यांना कुणीतरी
माणिकडोह बिबट्या संवर्धन केंद्र
In reply to माणिकडोह बिबट्या संवर्धन केंद्र by अभिजीत राजवाडे
=)) सॉलीड आहे पाटी =))
In reply to =)) सॉलीड आहे पाटी =)) by शुचि
हा हा हा!!
In reply to हा हा हा!! by चतुरंग
आयला
In reply to हा हा हा!! by चतुरंग
अग्गायायायायाया.......
In reply to अग्गायायायायाया....... by धमाल मुलगा
धम्या
In reply to माणिकडोह बिबट्या संवर्धन केंद्र by अभिजीत राजवाडे
अभिजित, माझ्या माहितीप्रमाणे
In reply to माणिकडोह बिबट्या संवर्धन केंद्र by अभिजीत राजवाडे
खाली बसताना व ओणवे होताना
डेडली पाटी. ही वाचून कोण ओणवे
In reply to डेडली पाटी. ही वाचून कोण ओणवे by गवि
>>>>ही वाचून कोण ओणवे व्हायला
In reply to >>>>ही वाचून कोण ओणवे व्हायला by प्यारे१
शाळेत अंगठे (पायाचे) धरून उभे
In reply to शाळेत अंगठे (पायाचे) धरून उभे by विश्वनाथ मेहेंदळे
अरे त्यालाच योगा मधे
In reply to अरे त्यालाच योगा मधे by माझीही शॅम्पेन
प्र.का.टा.आ.
सरपंचाने मदत केली.
In reply to सरपंचाने मदत केली. by अभिजीत राजवाडे
प्रयत्न करुन पहा...
धन्यवाद!
In reply to धन्यवाद! by कौन्तेय
पर्याय...
भंडारदरा
माळशेज घाट सहली संबंधात
In reply to माळशेज घाट सहली संबंधात by अजितजी
आभार -
In reply to आभार - by कौन्तेय
फारसा विचार करु नका, ईतक
In reply to फारसा विचार करु नका, ईतक by शैलेन्द्र
परफेक्ट!
In reply to परफेक्ट! by कौन्तेय
जुन्नरवरुन, तिथे जाता येइल..
जबरी ...
In reply to जबरी ... by कौन्तेय
"पण बाजारात जाऊन उगीचच याचा