२१ ऑगस्ट रोजी न्यु यॉर्क मधे एक भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त एक मिरवणुक काढली होती.
त्यात हे सद-गृहस्थ पं. जसराज, गुलशन ग्रोव्हर आणि राणि मुखर्जी यांच्या सुरक्षेचे काम पहात होते.
जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. फक्त सोने नाही घातले.
''त्यात हे सद-गृहस्थ पं. जसराज, गुलशन ग्रोव्हर आणि राणि मुखर्जी यांच्या सुरक्षेचे काम पहात होते.''
या कार्यक्रमानंतर पंडितजींचा बोबडी वळाली, गुलशन ग्रोव्हरने वाईट कामं करणं सोड्ली अन राणि मुखर्जी ..... असो
अवांतर - तुमचं फोटोचं कलेक्शन छान आहे पण बरेच फोटो एकदम टाका ना,
अतिअवांतर - हा टोणगा राणि मुखर्जीचा बाडीगार्ड असताना तुम्हाला तिच्याऐवजी ह्याचा का फोटो काढावा वाटला, असो असते एकेकाची सॉदर्य द्रुष्टी.
प्रतिक्रिया
असे एक एक फोटो दरवेळेस टाकणे
ह्यात फोटोत विषेश काय आहे,
अता इकडचा सोन्या सारखा
कदाचित त्यांना वांजळे बद्दल
काईच्या कै ..
ह्म्म्म... डोक्यावरची कसर
''त्यात हे सद-गृहस्थ पं.
+१
का.टा.
मिपावर द्वयर्थी प्रतिसाद टंकु