(चर्चेसाठी आज समजुया की) लोकांच्या प्रचंड पाठींब्यापुढे काहिहि न चालल्याने या (नाकर्त्या, षंढ, माकड वगैरे वगैरे राजकीय पुढार्यांनी) जनलोकपाल जसेच्या तसे संमत केले आहे. मला उत्सुकता आहे की जनलोकपाल (अगदी जसेच्या तसे) आल्यानंतर सामान्य जन कसे वागतील आणि या कायद्याचा उपयोग करुन घेतील?
चर्चेच्या आधारासाठी काहि नोंदी इथे देत आहे
१. जनलोकपालविधेयकातही केवळ केंद्रीय कर्मचारी समाविष्ट आहेत
२. तक्रार करतेवेळी इतपत पुरावा हवा की प्रथमदर्शनी लोकपाल संस्थेला गुन्ह्यात तथ्य वाटले पाहिजे
३. राज्यस्तरावरील तक्रार लोकायुक्ताकडे करता येईल (मात्र त्याला शिक्षा करण्याचे अधिकार नाहित). [खरंतर ही तक्रार आतही करता येते. ]
जनता सतत ओरडत आहे की त्यांच्या भोवती प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार आहे. सरकारने हा कायदा दिल्यावर जनता म्हणजे तुम्ही-आम्ही हा भ्रष्टाचार निवारण्यासाठी सरळ तक्रार करु शकते.
चर्चेचा विषय असा आहे की, जनलोकपाल (जसेच्या तसे) आल्यानंतर या भ्रष्टाचाराने डबडबलेल्या अनेक विभागांपैकी तुम्ही कुठल्या विभागातील कर्मचार्याची, खासदाराची पहिली तक्रार करायचे ठरवले आहे?
वाचने
3103
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
शंका
तीच तर मजाय
In reply to शंका by सुनील
जनलोकपाल जसेच्या तसे संमत
>>(पूर्वी त्यांना "दिलेले"
In reply to जनलोकपाल जसेच्या तसे संमत by गवि
ग्रेट चर्चाप्रस्ताव.
थत्तेकाका सर्व ठिकाणी एकच
In reply to ग्रेट चर्चाप्रस्ताव. by नितिन थत्ते
माझी तक्रार
In reply to ग्रेट चर्चाप्रस्ताव. by नितिन थत्ते
अध्याहृत भ्रष्टाचार
In reply to ग्रेट चर्चाप्रस्ताव. by नितिन थत्ते
उपयोग नाही?
मिसळीवरील कुंभकर्णांविरुद्ध