वरती कौलात आणि प्रतिसादात देण्यात आलेल्या "सपाटून मार खाणे" या अर्थाच्या शब्दप्रयोगांना आणखी एक समानार्थी किंवा जरा जहालार्थी शब्दप्रयोग म्हणून "इंग्लंडचा दौरा होणे" हा वाक्प्रचार मराठीभाषेत अधिकृतपणे सामील करून घ्यावा असा मी प्रस्ताव मांडतो.
धन्यवाद.
धुव्वा हा शब्द चपखल आहे. पूर्वी वर्तमानपत्रात खुपच चांगले शब्द येत असत आणि भाषेत रुढही होत असत. आजच्या पत्रकांराना हे भान राहिलेले नसल्याकारणे इतक्या साध्या साध्या शब्दाना तसेचे तसे छपले जाते.
एकतर्फी मात करणे (आणि सोबत वरील सर्व पर्याय लागू आहेत )लेका अमोल, कशाला क्रिकेटच्या आठवणीने काढतोय बाबा. बाकी, भारतात कधी येतोय आपला क्रिकेट संघ. नै म्हणजे मला धोनीची स्वाक्षरी घ्यायची होती. अशा आठवणीचा प्रसंग पुढे असेलही पण 'चार शुन्यचा' प्रसंग काही औरच आहे म्हणून म्हणतो मी.
श्री अण्णांच्या आंदोलनाने क्रिकेट पराभवाची तीव्रता मला तितकीशी जाणवत नाही. बरं....सच्या कसातरी शंभरीला पोहचेल असे वाटले होते. पण, तोही नव्वदीत घायाळ झाला. नव्वदीला गेल्यावर सच्या नॉर्मल राहात नाही, ही गोष्ट खरी आहे. कहा वो सचिन और कहा आजका सचिन. सालं वयोमानानं आता काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात म्हणा. (सच्याबद्दल असे लिहिल्यामुळे कोणाच्या भावना दुखावणार नाही अशी अपेक्षा आहे)
+१ सहमत आहे.
विनाकारण "साहेब" शब्द वापरणे माझ्यामते तरी न्यूनगंडाचे द्योतक आहे. इंग्रज खेळाडू "साहेब" आणि विश्वविजेते भारतीय खेळाडू काय घरगडी आहेत काय? एक ४-० पराभवाने काहीही सिद्ध होत नाही, भारतीय विश्वविजेतेच राहतील. माझ्या मते, ही सीरिज इंग्लंडने जिंकली यापेक्षा भारताने गमावली असं म्हणणं जास्त सयुक्तिक ठरेल. इंग्लंड इंग्लंड सारखेच खेळले, भारत फक्त भारतासारखे खेळले नाही. सिंह आपल्या पोलादी पंज्याना आणि तीक्ष्ण नखांना जरा आराम देत आळशीपणे बसून राहिला तर तेवढ्या काळात कोल्ही-कुत्री आवाज करणारच! नथिंग टू वरी!
एवढा वर्ल्डकप जिंकून द्या लेको मग पुढची दोन वर्ष प्रत्येक सामना हरलात तरी चालेल
विश्वचषकाचा अंतिम सामना सुरू होण्याआधी प्रशांतने काढलेल्या धाग्यावर हि एक प्रतिक्रिया वाचल्याचे स्मरतेय...कोणाची होती ते आठवत नाही पण प्रतिक्रिया खूपच बोलकी होती.
त्यामुळेच आता धोनी अँड कंपनी व्हाईटवॉश घेवो किंवा तळ्यात जाऊन डुबकी मारो...कि फर्क पैंदा है. :) आणी धोनी त्याच्या कारकिर्दीत पहिल्यादाच कसोटी मालिका हरतोय, मग एक डाव त्याला माफ करायला काय हरकत आहे.
हो सचिनचं महाशतक तेव्हढं व्हायला हवं होतं..:(
खरेतर ' हग्या मार ' दिला, असे म्हणणे अधिक योग्य ! असो. शब्दशः सांगायचे तर विलायती संघाने साफ धुऊन काढले.पैशासाठी खेळणार्यांना देशाचे नाव राखायचे असते , हे कधी समजणार ? सचिनने अण्णांना जाहीर पाठींबा दिल्याचे वाचलत काहो ?
प्रतिक्रिया
कुत्र्यासारखा धुणे
कुत्र्यासारखा धुणे
वरती कौलात आणि प्रतिसादात
In reply to कुत्र्यासारखा धुणे by स्पा
वरती कौलात आणि प्रतिसादात देण्यात आलेल्या "सपाटून मार खाणे" या अर्थाच्या शब्दप्रयोगांना आणखी एक समानार्थी किंवा जरा जहालार्थी शब्दप्रयोग म्हणून "इंग्लंडचा दौरा होणे" हा वाक्प्रचार मराठीभाषेत अधिकृतपणे सामील करून घ्यावा असा मी प्रस्ताव मांडतो.
धन्यवाद.
विलायत
In reply to वरती कौलात आणि प्रतिसादात by नगरीनिरंजन
इंग्लंडला जाणे म्हणजे विलायतेला जाणे असे पूर्वी म्हणत. विलायत शब्द "blighted" म्हणजे जखमी होणे असा होता. आपले क्रिकेटपटू जखमी नाही, गारद होत आहेत.
विलायत शब्द
In reply to विलायत by चिरोटा
विलायत शब्द हा blighty या शब्दावरुन आला असावा, इंग्लंडला Blighty असेही नाव आहे. त्यामुळे ब्लाईटीचा अपभ्रंश होउन तो विलायत झाला असावा.
<पंगा मोड ऑन>
In reply to कुत्र्यासारखा धुणे by स्पा
कुत्र्यासारखा धुणे
१. कुत्र्याला धुताना त्याला आपटतात का धोपटण्याने धोपाटतात?
२.तुम्ही तुमचा कुत्रा धुता की तो तुम्हाला धुवावयास भाग पाडतो??पंगा मोड ऑफ>
सुपडा साफ!
सुपडा साफ! ;-)
...
In reply to सुपडा साफ! by Nile
(संदर्भाबद्दल खात्री नाही, पण केवळ प्रतिसादांवरून अंदाज बांधायचा झाला तर...)
'धुव्वा' हा शब्द उपस्थित मान्यवरांच्या स्मृतीतून पार धुतल्या गेला आहे काय?
समर्पक शब्द.
In reply to ... by पंगा
धुव्वा हा शब्द चपखल आहे. पूर्वी वर्तमानपत्रात खुपच चांगले शब्द येत असत आणि भाषेत रुढही होत असत. आजच्या पत्रकांराना हे भान राहिलेले नसल्याकारणे इतक्या साध्या साध्या शब्दाना तसेचे तसे छपले जाते.
मत
'इतर' ला दिले आहे. माझ्या मते ह्याला 'धुलाई' म्हणणे चपखल वाटते.
हं...
वरील सर्व आणि इतर मोठी शब्दसंपदा असा पर्याय हवा होता.....
>>वरील सर्व आणि इतर मोठी
In reply to हं... by प्रास
>>वरील सर्व आणि इतर मोठी शब्दसंपदा असा पर्याय हवा होता.....
येथे "अपशब्दसंपदा" असे म्हणावयाचे आहे का आपणांस?
कशाला आठवणी काढताय राव.
एकतर्फी मात करणे (आणि सोबत वरील सर्व पर्याय लागू आहेत )लेका अमोल, कशाला क्रिकेटच्या आठवणीने काढतोय बाबा. बाकी, भारतात कधी येतोय आपला क्रिकेट संघ. नै म्हणजे मला धोनीची स्वाक्षरी घ्यायची होती. अशा आठवणीचा प्रसंग पुढे असेलही पण 'चार शुन्यचा' प्रसंग काही औरच आहे म्हणून म्हणतो मी.
श्री अण्णांच्या आंदोलनाने क्रिकेट पराभवाची तीव्रता मला तितकीशी जाणवत नाही. बरं....सच्या कसातरी शंभरीला पोहचेल असे वाटले होते. पण, तोही नव्वदीत घायाळ झाला. नव्वदीला गेल्यावर सच्या नॉर्मल राहात नाही, ही गोष्ट खरी आहे. कहा वो सचिन और कहा आजका सचिन. सालं वयोमानानं आता काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात म्हणा. (सच्याबद्दल असे लिहिल्यामुळे कोणाच्या भावना दुखावणार नाही अशी अपेक्षा आहे)
-दिलीप बिरुटे
(भारतीय क्रिकेटपटूंच्या सुमार प्रदर्शनाने खचलेला)
बिरुटे सर सहमत आहे आपणाशी .
In reply to कशाला आठवणी काढताय राव. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरुटे सर सहमत आहे आपणाशी .
' तरी जाताना सगळ्यांना सांगीतले होते व्यवस्थीत आंघोळ करुन जावा, तिथे जाऊन वॉश घ्यायची काय गरज होती ? ' :)
अमोल केळकर
'चार शुन्यचा'
In reply to कशाला आठवणी काढताय राव. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सायबांनी त्यांना २% चे मर्म सांगितले असते तर दोन्-दोन अशी बरोबरी झाली असती नै ?
इतर
ला मत दिल्या गेले आहे.
आमचे पर्याय :-
१) घोडा लावणे.
२) ठासून मारणे.
काहीही असले तरी
In reply to इतर by परिकथेतील राजकुमार
काहीही असले तरी स्वातंत्र्याच्या ६४ वर्षांनंतरही 'साहेब' या शब्द वापरावर तीव्र आक्षेप आणि जाहिर निषेध....!!
का बॉ ?
In reply to काहीही असले तरी by प्यारे१
आम्ही तर इंग्लंडलाच मातृभूमी मानतो ;)
काही काही बामणांची ती पितॄभूमी पण आहे म्हणे.
खरे खोटे परशुराम जाणे.
काही जणांची मातृभूमी असेल तर्
In reply to का बॉ ? by परिकथेतील राजकुमार
बरयाच ब्राम्हणांची पितॄभूमी नक्किच असेल ....
सहमत!
In reply to काहीही असले तरी by प्यारे१
+१ सहमत आहे.
विनाकारण "साहेब" शब्द वापरणे माझ्यामते तरी न्यूनगंडाचे द्योतक आहे. इंग्रज खेळाडू "साहेब" आणि विश्वविजेते भारतीय खेळाडू काय घरगडी आहेत काय? एक ४-० पराभवाने काहीही सिद्ध होत नाही, भारतीय विश्वविजेतेच राहतील. माझ्या मते, ही सीरिज इंग्लंडने जिंकली यापेक्षा भारताने गमावली असं म्हणणं जास्त सयुक्तिक ठरेल. इंग्लंड इंग्लंड सारखेच खेळले, भारत फक्त भारतासारखे खेळले नाही. सिंह आपल्या पोलादी पंज्याना आणि तीक्ष्ण नखांना जरा आराम देत आळशीपणे बसून राहिला तर तेवढ्या काळात कोल्ही-कुत्री आवाज करणारच! नथिंग टू वरी!
काही फरक पडत नाही..
इतरला मत दिले आहे...
एवढा वर्ल्डकप जिंकून द्या लेको मग पुढची दोन वर्ष प्रत्येक सामना हरलात तरी चालेल
विश्वचषकाचा अंतिम सामना सुरू होण्याआधी प्रशांतने काढलेल्या धाग्यावर हि एक प्रतिक्रिया वाचल्याचे स्मरतेय...कोणाची होती ते आठवत नाही पण प्रतिक्रिया खूपच बोलकी होती.
त्यामुळेच आता धोनी अँड कंपनी व्हाईटवॉश घेवो किंवा तळ्यात जाऊन डुबकी मारो...कि फर्क पैंदा है. :) आणी धोनी त्याच्या कारकिर्दीत पहिल्यादाच कसोटी मालिका हरतोय, मग एक डाव त्याला माफ करायला काय हरकत आहे.
हो सचिनचं महाशतक तेव्हढं व्हायला हवं होतं..:(
असभ्य शब्द आठवल्या मुळे
प्र.का.टा.आ.
इतर.
** मारणे.
वॉव....
In reply to इतर. by अप्रतिम
आयडीला साजेलसाच प्रतिसाद.... ;)
आणि व्हाईटवॉश ला काळे फासणे कसे काय म्हणता येईल? ;)
व्हाईटवॉश - पांढरेफटक पडणे, शुभ्रधुव्वा.
-सूर्यपुत्र.
इतर....
बलात्कार केला...करवून घेतला...
यात "बलात्कार " कुठुन आला ?
In reply to इतर.... by ब्रिजेश दे.
यात "बलात्कार " कुठुन आला ?
व्हाईट = पांढरे वॉश =
व्हाईट = पांढरे
वॉश = धुणे....
व्हाईट वॉश = पांढरे धुणे.....
??
In reply to व्हाईट = पांढरे वॉश = by मनराव
मना असं शाळेतल्या मुलासारखं काय करु राहीला बे??
हाच नियम ईतर ईंग्रजी जोड्शब्दांना लावल्या गेला तर पुष्कळ विनोद निर्मिती होईल.
उदा: हनि मून
चूना फासणे
चूना फासणे, चूना लावणे.
म्हणून ईतर ला मत दिले आहे.
साहेबाने ' धुतले ', भा.क्रि. पटूंना

खुसपट