साधारण दोन वर्षांपूर्वी आम्ही अमेरिकेच्या फॉरिनला(असं म्हणण्याची पध्दत असते) जाऊन आलो. तेथील फोटो द्यावेत की न द्यावेत अशा संभ्रमावस्थेत आम्ही होतो. कारण ती एक प्रौढी मिरवणे आहे, असा आरोप इथे बर्याचदा होतो. तरी तसा माझा उद्देश नाही व केवळ मुलांच्या कर्तबगारीवर आमची ही वारी घडली हे मान्य करतो.
सर्वप्रथम आम्ही नायगाराला गेलो होतो. तिथे दोन्ही बाजूंनी नायगाराचे सौंदर्य मनसोक्त न्याहाळले.
१. अमेरिकन बाजूने
२.
३. रात्री कॅनडा बाजूने
त्यानंतर परतीच्या प्रवासात आम्ही एका वाईनरीला भेट दिली. तिथे जाताना वाटेत एका फार्मवर घोडे दिसले. ते फार्मिंगसाठी वापरतात.
४.
नंतर आम्ही वेस्ट कोस्टची टूर घेतली. त्यासगळ्याचे मी इथे वर्णन करत नाही. सगळ्या भौतिक सुबत्तेचे फोटो टाळून फक्त निसर्गाशी संबंधित फोटो द्यावे म्हणतो.
५. डॉल्फिन शो
६. सी वल्ड (सॅन डिअॅगो) फ्लेमिंगोज
७. लास वेगसला जाताना बसमधून
८. कॅक्टस गार्डन मधील एक नमुना
९. ग्रँड कॅनियन
१०. पॅसिफिक (धावत्या बसमधून)
११. सॉल्व्हँग प्ले ग्राऊंड
१२. हर्स्ट कॅसल मधील स्विमिंग पूल
१३. सॅन फ्रान्सिस्को मधील आर्ट गॅलरीजवळ
१४. लेक व्ह्यू
१५ गोल्डन गेट ब्रिजजवळ
तूर्तास एवढेच.
तिरशिंग
वाचने
8178
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
खर्याची दुनिया
वा मस्त
असेच म्हणतो
In reply to वा मस्त by कच्ची कैरी
सहमत
In reply to वा मस्त by कच्ची कैरी
+१
In reply to वा मस्त by कच्ची कैरी
ते पण द्या की.....
छान फोटो. मागील फोटोप्रमाणे
फटू मस्तच आहेत. कॅक्टस गार्डन
२००८ च्या समरमधे (ऑगस्ट) मी कॅक्टस गार्डनला भेट दिली होती
In reply to फटू मस्तच आहेत. कॅक्टस गार्डन by शिल्पा ब
तुमच्याकडे नुस्ताच फटु आहे
In reply to २००८ च्या समरमधे (ऑगस्ट) मी कॅक्टस गार्डनला भेट दिली होती by आत्मशून्य
_/\_
In reply to तुमच्याकडे नुस्ताच फटु आहे by शिल्पा ब
=)) =)) काय युक्तीवाद
In reply to _/\_ by आत्मशून्य
आवडले!
फोटो छान आहेत, अवांतर -
अगदी ! काहितरी झणझणीत चमचमीत
In reply to फोटो छान आहेत, अवांतर - by ५० फक्त
लास वेगासला जाताना दोन गमतीदार किस्से आमच्या गाईडने सांगितले..
अरेरे
In reply to लास वेगासला जाताना दोन गमतीदार किस्से आमच्या गाईडने सांगितले.. by सुधीर काळे
आधी कळले असते तर बायकोचा डोळा
In reply to अरेरे by तिमा
अर्धवट माहिती पूर्ण
In reply to आधी कळले असते तर बायकोचा डोळा by विजुभाऊ
वा मस्त !!
मस्त
फोटो आवडले.
छान!
फोटो आवडले. तरणतलाव
फोटो
छान फोटो
छाऽऽन! अन हे अगदी मनापासुन