आता केजरीवाल आणि सिसोदिया यांना सरकारने लक्ष्य करण्याचे ठरविले आहे. म्हणे अण्णा आणि इतर सहकारी सामोपचाराची भूमिका घेत असताना हे दोघे अडवणुकीची भूमिका घेतात त्यामुळे सरकारने त्यांच्या प्रकरणांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. केजरीवाल यांच्या काही आर्थिक प्रकरणांची माहिती सरकारला मिळाली आहे. या स्वरुपाचा आशय असलेली कळते समजते छाप बातमी आज दैनिक सकाळने प्रसिद्ध केली आहे. हा सरकारचा फोडा आणि झोडा असा प्रयत्न आहे असे मला वाटते. सकाळसारख्या वृत्तपत्रातून ही बातमी प्रसिद्ध झाल्याने आश्चर्य वाटले. तुम्हाला काय वाटते?
वाचने
3062
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
निषेध
चाचा सैरभैर?
In reply to निषेध by नितिन थत्ते
हायला !
In reply to चाचा सैरभैर? by हुप्प्या
विनोद म्हणून
In reply to चाचा सैरभैर? by हुप्प्या
सकाळ अण्णांबद्द्ल बातम्या
एकदम मस्त
In reply to सकाळ अण्णांबद्द्ल बातम्या by श्रीराम गावडे
अन्ना के भ्रष्टाचार आन्दोलन
पूर्व साथी उनके बारे में क्या कहते है .
In reply to अन्ना के भ्रष्टाचार आन्दोलन by अजातशत्रु
हा हा हा.
बिचारे ममो , मॅडम च्या
बिचारे ममो , मॅडम च्या
In reply to बिचारे ममो , मॅडम च्या by मराठी_माणूस
कोण ?
हा हा हा
पवांराच्या सकाळ कडुन अजुन काय अपेक्षा करणार ?
ठाकरेंच्या 'सामना' कडुनहि काहि अपेक्षा आहेत काय?
ते
In reply to ठाकरेंच्या 'सामना' कडुनहि काहि अपेक्षा आहेत काय? by अजातशत्रु
सरकार !!
साम, दाम दंड करून झालं .. आता
थोडे वेगळे...