काल DW-TV वर एक माहितीपट बघताना असे कळले जर्मनीत पोटगी आणि घटस्फोटाच्या कायद्यामध्ये स्त्रीयाना दिलेले झुकते माप कमी केले आहे. सक्षम असेल तर कोर्ट स्त्रीला सरळ स्वत:च्या पायावर उभे राहायचा सल्ला देते. भारतातल्याप्रंमाणे ऊर बडवून सहानुभूती मागणा-या स्त्रीयाना उत्तेजन दिले जात नाही. स्त्री स्वत: का कमवू शकत नाही, याचे खुलासेवार स्पष्टीकरण तेथिल कोर्ट मागते (आपल्याकडे उलट परिस्थिती आहे, ऊर बडवला की आपल्याकडे न्यायदेवतेला पाझर फुटतो).
हा माहितीपट बघून मला पृथ्वीवर कुठेतरी उजाडते आहे याचा मनापासून आनंद झाला. स्त्रीयांच्या आत्मसन्मानाचे वारे भारतातपण लवकरात लवकर पोहोचोत.
वाचने
4822
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम.. आपला रिर्सच पाहुन
गुलाटी
गुलाटी नाय ओ मास्तर, शतकी-दिड
In reply to गुलाटी by विनायक प्रभू
संदर्भ
In reply to गुलाटी नाय ओ मास्तर, शतकी-दिड by किसन शिंदे
गुरूजी, आता तुम्ही म्हणताय तर
In reply to संदर्भ by विनायक प्रभू
स्पावड्या साचा मिळाला कि नाय
तेजायला.. हा घे... मस्त
In reply to स्पावड्या साचा मिळाला कि नाय by किसन शिंदे
पुढे काय
In reply to तेजायला.. हा घे... मस्त by स्पा
धन्यु
In reply to तेजायला.. हा घे... मस्त by स्पा
हा ही घ्या.
In reply to तेजायला.. हा घे... मस्त by स्पा
म्हणजे आता तिकडल्या स्त्रीया
लवकर बरे व्हा.
मग कधी हलवताय बस्तान
विचारप्रवर्तक लेख!
(सदर लेख वाचल्याची फी म्हणून
In reply to विचारप्रवर्तक लेख! by सुनील
आपल्या न्यायदेवतेचा
नावात जर्मनी लिहीले असून
लेखातल्या चवचाल शब्दांमुळे
अगदी सहमत...! मुळात
In reply to लेखातल्या चवचाल शब्दांमुळे by ३_१४ विक्षिप्त अदिती
पोटगी द्यायला लागू नये म्हणून
In reply to अगदी सहमत...! मुळात by विकाल
मी चुकून
न्यायव्यवस्थेवर अविश्वास
नोट ..
In reply to न्यायव्यवस्थेवर अविश्वास by प्रियाली
आपल्या देशातही बहुदा असेच आहे
माहितीपूर्ण धागा बरेच
लेख वाचला ..फी दिलेली बरी .
हम्म.....