साहित्यः
अडीच वाटया तादुंळ ४-५ तास भिजवून ठेवावे
१ वाटी खवलेले ओले खोबरे
चवीपुरतं मीठ
तेल
पाकृ:
भिजवलेले तादुंळ व ओले खोबरे मिक्सरवर बारीक वाटून घेणे.
त्यात चवीपुरतं मीठ व थोडे थोडे पाणी घालून मिश्रण पातळ बनवणे. (नीर डोश्याचे मिश्रण पाण्यासारखे पातळ हवे - Pouring Consistency)
नॉन-स्टीक तवा तापवून, थोडे तेल पसरवून डावाने मिश्रण तव्यावर ओतावे, कडेने थोडे तेल सोडावे.
डोसा तयार झाला की अलगद उलटावा व नारळाच्या चटणीसोबत, चिकनसोबत सर्व्ह करा.
मी काळ्या वाटाण्याच्या उसळीसोबत सर्व्ह केला...छानच लागला :)

वाचने
19575
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
घावन
पुण्यात डेक्कनला असलेल्या
नीरडोसा, घावन, पाणपोळे काही
अरे वा असे आम्ही पाणी घालुन
बाकी. डिशमधली सजावट आणि तयार
चमच्यावर भारी जीव
In reply to बाकी. डिशमधली सजावट आणि तयार by ५० फक्त
'' एक से मेरा क्या होगा
In reply to चमच्यावर भारी जीव by सानिकास्वप्निल
आईला मस्तच गं..... माझा आणि
नेहमीप्रमाणे छान फोटो व
''असं ऐकलय की तांदूळ
In reply to नेहमीप्रमाणे छान फोटो व by रेवती
सुधांशु, स्पा.....झालच तर परा
In reply to ''असं ऐकलय की तांदूळ by ५० फक्त
बॅचलर लोकं लग्न होण्यासाठी
In reply to सुधांशु, स्पा.....झालच तर परा by रेवती
सुरेख
चटणीसोबत, चिकनसोबत..........
१३/१४/१५ जुलाई ला बंगलोर ला
In reply to चटणीसोबत, चिकनसोबत.......... by चिंतामणी
जबरदस्त
मस्त!!!!
मस्त
मस्त! अप्पम म्हणजे हेच का?
मस्त..................मस्त..............:)
मस्त..................मस्त..............:)
मस्त
अहाहा ! चिकनसोबत लय झाक
यम्मा यम्मा !
डोसा अन.. 'तो' डोशेवाला
वरळी ला फिशलॅड मध्ये.
घावन आणि नीरदोसा
१कच नंबर..... [कोणी दावणगिरि
सगळ्यांना धन्यवाद
मस्त पाकृ, सानिका ताई!
सानिकाताई
फार छान दिसताहेत. मला हवी
खास
पूर्वी 'किमया नामे हॉटेल
खुप आवडला