शेवटी जे व्हायचे होते ते झालेच. अण्णा, अरविंद केजरीवाल्,किरण बेदी पोलिसांच्या तब्यात.
आम्ही काहीही करू शकतो! तुम्ही कोण विचारणारे? पैसे,ताकद्,सत्ता यांची मस्ती आणी गुर्मी!
शंका होतीच. सरकारला आत्ता जाग आली. अण्णा या दिवसाची मनात तयारी करूनच होते.
सरकारचे अभिनंदन!! असेच आंदोलन चिरडीत रहा.
भारतीय लोकशाही झिंदाबाद!
भारतीय राज्याघटनेचा विजय असो!
केंद्र सरकार झिंदाबाद!
ममो सिंग सरकार आगे बढो!
सर्व देशाचा तुरुंग बनवा.
ज्या लोकांना आणिबाणी ची इतिहासाची प्रत्यक्ष माहीती नाही, त्यांना तर ही इतिहासाची साक्ष होण्याची पर्वणीच.
वाचने
6667
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
आणिबाणीची आठवणा !!
ही घ्या लिन्क
In reply to आणिबाणीची आठवणा !! by अर्धवटराव
+१
In reply to ही घ्या लिन्क by कापूसकोन्ड्या
चालायचच....
भारतीय लोकशाही झिंदाबाद!
सरकार
लाज वाटते
चिरडा चिरडा पूर्ण जोर लावून
काही होनार नाही....
या अण्णांना अजिबात सोडू
सरकारचे अभिनंदन! कशासाठी ,
>>>> शेवटी जे व्हायचे होते ते
सरकार नमले, अण्णा सुटले !
अजून (सरकार सुटले) नाही...
In reply to सरकार नमले, अण्णा सुटले ! by आत्मशून्य
अटक
असल्यासारखे?
In reply to अटक by चिरोटा
कुमार केतकर आणि निखिल वागळे
In reply to असल्यासारखे? by विकास
काय होणार आहे पुढे ?
हॅलो...मालक...!
हाहाहाहा
In reply to हॅलो...मालक...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गोची करताय काय ? :)
In reply to हाहाहाहा by श्रावण मोडक
पुरुवणी.
In reply to गोची करताय काय ? :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती
माननीय अण्णांना विनम्र अभिवादान!!!!!
In reply to दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती by कापूसकोन्ड्या
शकयच नाही
In reply to माननीय अण्णांना विनम्र अभिवादान!!!!! by चिंतामणी
वे
लोकशाही
१४
प्रामाणिक
In reply to १४ by चिरोटा
अग्रलेख
In reply to प्रामाणिक by विकास
बरोबर
सध्या तुम्ही अण्णांचे बरोबरच
In reply to बरोबर by नितिन थत्ते
नाही. जनता भ्रष्टाचाराला
In reply to सध्या तुम्ही अण्णांचे बरोबरच by मराठी_माणूस
प्रत्येकाने मनीष तिवारीच व्हायला पाहीजे असा अट्टाहास का?
In reply to नाही. जनता भ्रष्टाचाराला by नितिन थत्ते
>>छिद्रान्वेशी होउ नका रे
In reply to प्रत्येकाने मनीष तिवारीच व्हायला पाहीजे असा अट्टाहास का? by कापूसकोन्ड्या
घ्या आता!!
In reply to >>छिद्रान्वेशी होउ नका रे by नितिन थत्ते
प्रोब्लेम !!
In reply to प्रत्येकाने मनीष तिवारीच व्हायला पाहीजे असा अट्टाहास का? by कापूसकोन्ड्या
प्र.का.टा. आ.
In reply to नाही. जनता भ्रष्टाचाराला by नितिन थत्ते
परदेशी हात...
काय फरक राहिला?
संसदेच्या स्थायी समितीने
In reply to काय फरक राहिला? by सुनील
मंडळी. आज सकाळपासून अनेकांनी
अण्णांच्या प्रामाणिक पणाचा विजय व्हावा ही आशा शेवटी भाबडीच ठरली.