भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला, काश्मिरमधील लोकांना पाठिंबा देण्याचा दावा करणार्या / काश्मिरच्या स्वांतत्र्याची मागणी करणार्या तथाकथित एक्स्ट्रिमिस्ट हॅकर्सनी एक भारतीय संकेतस्थळ हॅक केले आहे. कुठले? तर उत्तर प्रदेश गन्ना शोध परिषदेचे!
आत्ता सहज संदर्भ शोधण्यासाठी या संकेतस्थळावर गेलो तर ही साईट हॅक झालेली दिसली (कदाचित अजून ही बातमी झालेली नसावी). ही साईट विकिपिडीयावर उत्तर प्रदेश शासनाचे संकेतस्थळ म्ह्णून नोंद आहे.
भारत सरकारची इतर संकेतस्थळेही तपासून पाहिली, ती व्यवस्थित चालू आहेत.
वरील संकेतस्थळ तसे सुरक्षा उपायांच्या बाबतीत दुर्लक्षित असे मानण्यास भरपूर वाव आहे - कारण हॅक करुन काय केले तर गन्ना शोध परिषद !
हॅक झालेले संकेतस्थळ : http://www.upcsr.org
यथावकाश उत्तर प्रदेश शासन योग्य ती पावले उचलून ही साईट हॅकर्सच्या ताब्यातून मुक्त करील अशी आशा आहे.
पण हॅकींग सारख्या बाबतीत येथील रथी-महारथींची चर्चा ऐकण्यास उत्सुक आहे.
![]() |

प्रतिक्रिया
अजून ते प्रशासनाच्या लक्षातच
हम्म....
जे कुणी सिद्दीकी असतील त्यांच्याकडं साईट मेटेनन्स असावं
म्हणुनच
पुरवणी प्रश्न
अरे रे........
अरे रे........
मायावतीना वेबसाईट म्हणजे काय
हा
Last Updated On:20-May-2011
आपल्या उत्तरांसाठी आभारी आहे.