✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कबिर च्या एका वचनचा अर्थ....??

अ
अनुरोध यांनी
Sat, 08/13/2011 - 09:56  ·  लेख
लेख
मधे कबिर च एक दोहा ऐकण्यात आला.... पण आपली अर्थ लावन्यात जरा गल्लत होतेय तर जर मदत कर दोस्तहो.... ' कबिरा खडा बझार मे, मान्गे सबकी खैर, ना कहो एसे दुश्मनि ना कहो एसे बैर... '
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
1822 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

मदतीसाठी आव्हान चु चु चु आपलं

५० फक्त
Sat, 08/13/2011 - 12:21 नवीन
मदतीसाठी आव्हान चु चु चु आपलं आवाहन केलंत ते बरं केलंत, अवांतर - मलापण कबिरांविषयी त्यांच्या लिखाणाविषयी बरंच आकर्षण आहे, माझा एक जुना साहेब आहे यातला तज्ञ त्याला विचारुन सांगतो मंगळ्वारी किंवा बुधवारी. अति अवांतर - यातुन जे मला कळालं ते असं की कबिर आणि ज्ञानेश्वर हे बहुधा याठिकाणी एकाच लेवलला असावेत, मांगे सबकी खैर म्हणजे ' जो जे वांछिल तो ते लाहो' असंच ना, 'सर्वपि सुखिनं सन्तु ..' असंच ना म्ह्ण्यायचंय आपल्या आपल्या भाषेत, मग अडतंय कुठं, वैर कोण करणार आहे, दुश्मनि कोण करणार. दुष्मनी करणार ते ज्यांना हे सगळ्यांनी सुखी होणं नकोय, कुणाच्या तरी दुखाचा धंदा करुन ज्यांना आपलं पोट भरायचं आहे त्यांचं कसं व्हायचं मग, त्यांच्या मनात या सर्वांना सुखी करु इच्छिणा-यांना शत्रु मानावंच लागेल ना, आजचं उदाहरण देतो पटायला जरा आडवळणाचं आहे, बघा अ‍ॅंटिव्हायरस विकणारा लिनक्स किंवा इतर ओपन सोर्सवाल्याला आपला शत्रुच मानणार ना, कसं आहे मान्य ओ लिनक्स मध्ये व्हायरसचा त्रास नसतो सगळे,अगदि माझ्यासारखे मंदबुद्धी लोकं पण बिनधास्त संगणक वापरु लागतील पण मग या अँटीव्हायरसवाल्याचा धंदा कसा चालायचा सगळेच लिनक्स वापरुन निश्चिंत झाले तर.. 'वैष्णव जन तो तेणे कहियज पिड परायी जाने रे' या मध्ये परायाला पिडच नसेल तर वैष्णव जन जानणार काय अन ती पिड निवारण्यासाठी करणार काय, त्यामुळं कुणीतरी कुठंतरी दुखी असणं अतिशय महत्वाचं, म्हणुन मी तर म्हणतो की आपल्या मनात परोपकाराची भावना येणं हेच मुळात सगळ्या दुखाचं / त्रासाचं / पापाचं कारण आहे, मी कुणावर तरी परोपकार केल्याशिवाय मी मोठा होत नाही मग कुणीतरी माझ्याकडुन परोपकार करुन घेणारा हवा ना मला मोठा होण्यासाठी, आणि हे कबिर अन ज्ञानेश्वर अशा सगळ्यांना माझ्याकडुन काही न घेता डायरेक्ट त्या ईश्वराकडुन सुखी होण्याचा मार्ग सुचावायला लागले तर मग व्हायचं कसं ओ.
  • Log in or register to post comments

त्याच काय आहे ना राव

अनुरोध
Fri, 08/19/2011 - 13:28 नवीन
त्याच काय आहे ना राव, आमच्या नावातच अनुरोध आहे ना म्हणुन आसेल कदाचित(नावचा आपल्या स्वभावावर प्राभाव असतो असा ऐकण्यात आहे... यासाठी वेगला धागा टाकावा म्हणतो...) बाकी आम्हि उत्तराचि वाट पाह्तो आहे.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

हॅ हॅ हॅ

परिकथेतील राजकुमार
Sat, 08/13/2011 - 12:29 नवीन
कबिरा खडा बझार मे, मान्गे सबकी खैर,
कबिरा स्पिकिंग......
  • Log in or register to post comments

ओ कबिरा, बोले तो काय हाय आधीच

५० फक्त
Sat, 08/13/2011 - 12:39 नवीन
ओ कबिरा, बोले तो काय हाय आधीच इदर श्रावण चालुय, उस्के मुळे मच्छीचा धंदा मंदा है, तुम काहेको फोन करताय रस्ते में खडा रह्के, जाव बाबा जाव अबी नवरात्र के अच्छेसे न्हा धो के आनेका मग बादमें फोन करनेका हा भुलनेका नाह बरंका नही तो मै घरपे आके फोन करनेको बोलुंगा समज्य का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मित्रवर्य, आपण या दोह्यामधली

भीडस्त
Sun, 08/14/2011 - 10:37 नवीन
मित्रवर्य, आपण या दोह्यामधली दुसरी ओळ ना कहो एसे दुश्मनि ना कहो एसे बैर अशी उद्धृत केली आहे. ती ना काहू से दोस्ती ना काहू से बैर अशी दुरुस्त करून घ्या.म्हणजे अर्थ लावणे सोपे होईल. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा