लेखकअभिजीत राजवाडेयांनी शुक्रवार, 12/08/2011 या दिवशी प्रकाशित केले.
सभासदांनी सुचवल्याप्रमाणे आणि एकाच विषयावर बरेच फोटो संग्रही असल्यामुळेच यावेळी बरेच फोटो एकत्र टाकत आहे. हे सर्व फोटो दोन वर्षापुर्वी काढलेले आहेत. तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
अभिजीत,
आपण फोटो चांगले काढता यात शंका नाही. पण एक सल्ला आहे - आ्पल्या संग्रहातील एकदम हटके असेच फोटो टाकत जा.....
अर्थात हा एक सल्लाच आहे हे कृपया लक्षात घेणे.....
माझ्याकडे कलात्मद्रूश्टी नाही हे मान्य करूनही हे नमूद करावेसे वाटते की वरील फोटोमधे इंप्रेसिव असे काहीही मला आढळले नाही :( सदरील द्रूश्ये पूणे मूंबैतही दीसतात धाग्याच्या टायटल प्रमाणे त्यात न्यूयार्कचा विषेश टच अजिबात जाणवत नाही.
पहिला,कॄष्णधवल आणि शेवटचा फोटो आवडला...
शेवटच्या फोटोमधील ललनेचे उचंबळुन येणारे उरोज पाहुन तिला फार उकडत असावे असे वाटले ! ;) उगाच टायटॅनिक मधली केट डोळ्या समोरुन तरळुन गेली. ;)
फोटोतला वॉटरमार्क मात्र मला कधीच आवडत नाही हे सांगावेसे वाटते...
बाकी लगे रहो... ;)
पहिल्या आणि शेवटल्या फोटोमधल्या चित्रकाराची कलात्मकता कळली.
आणि शेवटच्या फोटो पेक्षा फोटोतली ललना आणि तीचा लाल टी शर्ट फार आवडला :D
- (खोल गळ्याचे टी शर्ट आवडणारा) सोकाजी
तुमच्याकडे सौंदर्यदृष्टीही आहे, कॅमेर्याचे तंत्रही चांगले आहे.
चित्रांत उत्तम कलाकृती असण्याची बीजे आहेतच.
पहिल्या आणि शेवटच्या चित्रांत "चित्रीकरणाचे चित्रीकरण" हा तत्त्वज्ञानातला धागा आहे. पण "आहाहा" नाही. दुसर्या चित्रात रंगसंगती टिपण्यात कमाल झालेली आहे. पण त्याच्या "केवलकाव्यात" मी गोवलो जात नाही आहे. चकचकीत स्टीलच्या बादलीत कागदाचे भेंडोळे... बारचे वातावरण उत्तम आहे, पण कथा नाही.
कृष्णधवल काचेतले प्रतिबिंब : छान!
पुढच्या फोटोत टेक्स्टिंग करणारी मुलगी आणि उभ्या मुलीचे उभारलेले वक्ष... कथा सांगायची शक्यता आहे, पण विसंवादी तपशिलांची रेलचेल आहे...
- - -
वर म्हणतात त्याला मी दुजोरा देतो : तुमच्या संग्रहातले "हटके" वाटते असे एखाद-एखादेच चित्र देत राहावे.
कदाचित मला फारसं कळत नसेल....
पण या फोटोंमध्ये "न्यूयॉर्क" असं काय आहे?
(तुम्ही हे न्यूयॉर्कमध्ये काढले असावेत हे मान्य पण) त्यांत न्यूयॉर्क असा विषय देण्यासारखं काय आहे?
त्यापेक्षा मला तिरशिंगरावांचा माशामधल्या पोकळीचा फोटो जास्त प्रस्तुत वाटतो!!!!!
अभिजितराव, हे फोटो तरी विषयाला फसले असं मला वाटतं...
पुढल्या फोटोंसाठी शुभेच्छा...
प्रतिक्रिया
फोटोत फोटो येक नंबरी...चांगले प्रसंग चित्रण...पण
शेवटच्या दोन फोटोंसारखे बरेच
In reply to फोटोत फोटो येक नंबरी...चांगले प्रसंग चित्रण...पण by अत्रुप्त आत्मा
इकडे नको,तिकडे टाका....
In reply to शेवटच्या दोन फोटोंसारखे बरेच by धन्या
छान
पाडलेल्या जिलब्या इथे नसून
In reply to छान by प्रचेतस
अभिजीत, आपण फोटो चांगले काढता
जकु यांच्याशी सहमत. ३रा फोटो
In reply to अभिजीत, आपण फोटो चांगले काढता by जयंत कुलकर्णी
काहीशे अर्धवट वाटत आहेत
३ रा आणि शेवटचा
छान फोटोज . मला ४था खूप
फोटो दिसले नाहित
नशीब चांगल आहे तुमचं, आताच्या
In reply to फोटो दिसले नाहित by गणेशा
माझ्याकडे कलात्मद्रूश्टी नाही
पहिला,कॄष्णधवल आणि शेवटचा
मदना
तुला आवडलेल्या फोटोवर
In reply to मदना by रामदास
२,३,४,६ आवडले.
पहिल्या आणि शेवटल्या
न्यूयॉर्क
प्रकाशचित्र आवडले. आभार!!!
In reply to न्यूयॉर्क by तिमा
आणि हा एक
आहे मनोहर तरी
दुसरा, तीसरा आणि चवथा फोटो
मस्त फोटो आहेत !!!
सर्वांचे खुप खुप आभार!!!
तुम्ही सगळे दोन वर्षापुर्वीचे
:)
कदचित!