प्रिय धनाजी राव,
हे पत्र फक्त तुम्हालाच नाही. आत्मशुन्य, सुनील व इतर समविचारी सदस्याना सुद्धा आहे.
मासे पकडायला गळ वापरतात.
गळाला आमिष लावतात(बहुधा गांडुळ).
एखादी विचारसरणी खुप जणापर्यंत पोचवायला विरोध हासुद्धा एक हत्यार म्हणुन वापरला जातो.
तसा तुमचा वापर होतो आहे असे तुम्हाला वाटते आहे का?
मला ज्या वेळेला वाटले त्यावेळी मी माघार घेतली.
तुम्ही सुद्धा माघार घ्यायची घोषणा केली.
पण ती पाळली नाहीत.
तुम्ही ती घ्यावी की नाही हा सर्वस्वी तुमचा प्रश्न.
पण आमिष होणे तुम्हाला मान्य आहे का?
एक जबाबदार माणुस म्हणुन एखाद्या मुर्खपणाला विरोध दर्शवणे हे मला मान्य आहे.
मी पण केला.
पण त्याचा सुद्धा वापर होत आहे हे माझ्या लक्षात आले तेंव्हा मौन पाळणे हे योग्य वाटले.
हे तुम्ही सुद्धा पाळावे असा माझा आग्रह नाही.
ज्याना विश्वास आहे त्याने ह्या मुर्खपणात जरुर सामील व्हावे.
पण ज्या तळ्यात का मळ्यात 'बॉर्डर लाईन्'(खरे का खोटे) केसेस असतात ते 'ऑर्डर' मधे येतात आणि साध्य सिद्ध होते.
आणि अशानाच मळ्यात ओढण्यासाठी हा 'माइंड गेम' खेळला जातो.
आजच नाही हजारो वर्ष खेळला गेला आहे.
मग त्यात तुम्ही तुमच्या विरोधाचा इनपुट देणार आहात का?
मी देणार नाही.
तुम्ही काय करणार आहात?
आणि तुम्ही जो आक्षेप्(मी आणि इतर सुद्धा) घेत आहात त्या बद्दल जबाबदार मंडळीना काहीही वाटत नसेल तर त्याला आपण काय करणार? कदाचित तुम्ही आणि चुकत असु.
आपलाच विप्र.
जाता जाता: स्टुपिडीटी अँड अबिस आर सिनॉनिमस वर्ड्स.
वाचने
9773
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा हा हा हा आवडलं
नक्की काय आवडलं ते जरा
In reply to हा हा हा हा हा हा आवडलं by युयुत्सु
हम्म
In reply to हा हा हा हा हा हा आवडलं by युयुत्सु
प्रिय विप्र, आपले पत्र पोचले.
प्रभू गुर्जी.. एकदम साच बात
का बरे
In reply to प्रभू गुर्जी.. एकदम साच बात by स्पा
तुमची सही तर वेगळेच काही
In reply to का बरे by प्रचेतस
नाय
In reply to का बरे by प्रचेतस
काय हो गुर्जी
In reply to नाय by विनायक प्रभू
ऑ हे काय.......
:)
बेष्ट!
बेष्ट! आवांतर. =)) च्यायला
In reply to बेष्ट! by धमाल मुलगा
+१
In reply to बेष्ट! आवांतर. =)) च्यायला by गणपा
= ))
In reply to +१ by नगरीनिरंजन
बाब्बौ =))=))=))=))
In reply to = )) by यकु
=)) =)) =)) =))
In reply to बाब्बौ =))=))=))=)) by वपाडाव
धम्स, आता शिवांबू प्राशनावर
In reply to बेष्ट! by धमाल मुलगा
ह्म्म्म्म
In reply to बेष्ट! by धमाल मुलगा
मिपाच्या परंपरेला अनुसरुन
In reply to बेष्ट! by धमाल मुलगा
नशिब!
In reply to मिपाच्या परंपरेला अनुसरुन by विजुभाऊ
बरोबर
एक इंग्रजी वाक्य आठवले
१०० टक्के पटलं...
पॉइंट
In reply to १०० टक्के पटलं... by राजेश घासकडवी
बहुतेक..
In reply to पॉइंट by पंगा
१०० टक्के पटलं...
In reply to १०० टक्के पटलं... by राजेश घासकडवी
चला त्यो धागा त्यजला... आता
हातभार काय नाही जी...जरा टेकू
In reply to चला त्यो धागा त्यजला... आता by वपाडाव
वाह्यात धमाल मुलगा
In reply to हातभार काय नाही जी...जरा टेकू by धमाल मुलगा
अं?
In reply to वाह्यात धमाल मुलगा by आदिजोशी
सध्या त्याचा ('न'अवरता)ध
In reply to वाह्यात धमाल मुलगा by आदिजोशी
गप रे..गप बाबा..
In reply to सध्या त्याचा ('न'अवरता)ध by गणपा
असहमत. कारण....
+१
In reply to असहमत. कारण.... by मन१
मला एक कळत नाही.. श्री.
+१
In reply to मला एक कळत नाही.. श्री. by गवि
गरज?
'तुमचे लेख कदाचित भयंकर रोचक
In reply to गरज? by पंगा
जे भोग सुरु झाले ते अमेरिका
In reply to 'तुमचे लेख कदाचित भयंकर रोचक by धन्या
नेमका नं कुणाला दिलेला होता
In reply to जे भोग सुरु झाले ते अमेरिका by वपाडाव
आमच्या १०वी-१२वीच्या काळात
In reply to नेमका नं कुणाला दिलेला होता by धन्या
एक उत्तर किंवा एक मार्ग नाही.
अगदी अगदी... सहमत आहे
In reply to एक उत्तर किंवा एक मार्ग नाही. by Nile
बाकी आमचे समुपदेशन करणारे