पुण्याजवळ जलवाहिनी विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार करून यात ४ लोकांचा मृत्यू झाला. ही बातमी मला आय बी एन वर पण सापडली. म टा ची तर मुख्य बातमी आहे. मग पुण्यातले वर्तमान पत्र असून सकाळ गप्पा का ?
की आपल्या पक्षाच्या नेत्याला वाचवायचा प्रयत्न आहे ? (मला हिंसक आंदोलकांचे समर्थन करायचे नाही. पण बातमी देताना दुजा भाव दिसतो)
दुवा : म टा :
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9540188.cms
सकाळ: अत्यंत छोटी बातमी शोधून शोधून सापडली http://www.esakal.com/esakal/20110809/4938358538415139255.htm
वाचने
4251
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
आंदोलन करा पण...
तुम्ही तिकडे कशाला गेलात
In reply to आंदोलन करा पण... by अशोक पतिल
कदाचीत...
सकाळ नी नविन बातमी दिली
मुख्य मथळा
कालपासून टिव्हीवर जे काही
असंच
In reply to कालपासून टिव्हीवर जे काही by बिपिन कार्यकर्ते
उपरोध आवडला. खरं तर जमिन,
In reply to असंच by श्रावण मोडक
सरकारने आमच्या मालकीची जमीन
In reply to उपरोध आवडला. खरं तर जमिन, by बिपिन कार्यकर्ते
+1
In reply to सरकारने आमच्या मालकीची जमीन by गवि
सहमत
In reply to सरकारने आमच्या मालकीची जमीन by गवि
काही तथ्ये
नवे नियम