३१ जुलैच्या शुभ अमावस्येने अमेरिकेला आर्थिक पेचातून तारले आता पुढे काय आहे ते बघायला हवे.
सहसा मी पौर्णिमेविषयी लिहीत नाही अशी बर्याचजणाची तक्रार आहे, पण या खेपेस लिहायचे ठरवले आहे. कारण आगामी पौर्णिमा ज्या ग्रहयोगांमध्ये सापडली आहे ते बघता लोकाना सावध न केल्यास तो एक प्रकारचा ज्योतिषाशी अप्रामाणिकपणा ठरण्याची शक्यता आहे.
दिनांक १३ ऑगस्ट २०११ रोजी सायन सिंह-कुंभ राशीत २० अंश ३६ मि.वर होणारी पौर्णिमा अत्यंत घाणेरडी असून ती बर्याच जणाना त्रास देण्याची शक्यता आहे. जनक्षोभ, घातपात किंवा मोठे अपघात दर्शवणारी ही पौर्णिमा अनेकाना मन:स्ताप, शारीरिक इजा किंवा हानी निर्माण करणारी ठरेल. या पौर्णिमेला गोचर मंगळ, गोचर हर्षल, आणि गोचर प्लुटो हे एकमेकांशी त्रासदायक योगांमध्ये येत असून ते पौर्णिमेच्या रवी-चंद्राशी पण तापदायक योग करतात. पौर्णिमेचा प्रभावकाल चालू झाला असून पौर्णिमेनंतर आठ दिवस धोकादायक आहेत.
या पौर्णिमेच्या तडाख्यात सापडलेल्या जन्मतारखांचे गणित मी जसे तयार होईल तसे या ठिकाणी देत राहीन. आज कोणत्याही सनात जन्मलेल्या ज्या जन्मतारखाना ही पौर्णिमा विशेष त्रासदायक ठरेल त्या तारखा पुढे देत आहे.
अधिक वाचण्यासाठी इथे भेट द्या - http://rajeev-upadhye.blogspot.com/
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6504
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुटलो
अजून सर्व गणित पूर्ण झालेले
In reply to सुटलो by वेताळ
१३ ऑगस्ट २०११ घातवार आहे.
बर.
एक जुलैच्या शुभ अमावस्येने
सुरेख
In reply to एक जुलैच्या शुभ अमावस्येने by धन्या
श्री धनाजीराव वाकडे यांस,
In reply to एक जुलैच्या शुभ अमावस्येने by धन्या
आधुनिक ज्योतिष मला शिकवणारी
In reply to श्री धनाजीराव वाकडे यांस, by युयुत्सु
श्री धनाजीराव वाकडे यांस,
In reply to एक जुलैच्या शुभ अमावस्येने by धन्या
दादानुं
In reply to श्री धनाजीराव वाकडे यांस, by युयुत्सु
धनाजीरावांशी सहमत
In reply to एक जुलैच्या शुभ अमावस्येने by धन्या
सहमत...
In reply to धनाजीरावांशी सहमत by अत्रुप्त आत्मा
तक्रार
In reply to एक जुलैच्या शुभ अमावस्येने by धन्या
गुरुजी, अशी लोकांची गोची
In reply to तक्रार by विनायक प्रभू
माझ्यासाठी ..
ह्याला म्हणतात स्पिरिट समग्र
In reply to माझ्यासाठी .. by भारतीय
असेच म्हणते
तरीही आजच्या पिढीचा प्रवास अंधश्रद्धेकडे!
काय?
ची भना त्या चंद्राच्या..
रं दादुस...
In reply to ची भना त्या चंद्राच्या.. by शैलेन्द्र
ठाकुर्ली स्तेसन्मागुन
In reply to रं दादुस... by धन्या
+१
In reply to ठाकुर्ली स्तेसन्मागुन by शैलेन्द्र
मीनी सारस्वत कालनीन रावतो,
In reply to +१ by स्पा
श्री धनाजीराव वाकडे यांस, आपण
दुव्यांसाठी धन्यवाद... वाचेन
In reply to श्री धनाजीराव वाकडे यांस, आपण by युयुत्सु