मीटिंग निमित्ताने एका हॉटेल मध्ये आलो आहे, मधे थोडा मोकळा वेळ मिळाला म्हणून मिपावर चक्कर टाकावी म्हणून लाऊंज मध्ये बसलो तर घडलेला किस्सा:
बर्याच खुर्च्या कलात्मक रीत्या मांडून ठेवलेल्या या लाऊंजमध्ये माझ्या खुर्चीखाली एक wavy पॅटर्नचा गालिचा होता.
तो गालिचा क्रॉस करून पलिकडे जाणार्या आईच्या मागे दुडुदुडू धावत आलेलं दोन-अडीच वर्षांचं बाळ. आई फरशीवरून गालिच्यावर, आणि मग गालिच्यावरून परत पलिकडच्या फरशीवर चालत निघाली. पण ते बाळ एकदम भेदरल्यासारखं गालिच्याच्या कडेला थांबलं, आणि त्याने आईला हाक मारून कडेवर घे म्हणून खुणावलं, आईला कारण काही कळलं की नाही माहित नाही, ती परतली आणि मुलाला कडेवर उचलून पुढे गेली; पण मला जाणवलं की त्या मुलाला काहीतरी वेगळं दिसलं गालिच्यावर, जे बसल्या जागेवरून मला (आणि कदाचित तिच्या उंचीवरून तिलाही) दिसलं नव्हतं. मी उठून ते बाळ जिथे थबकलं तिथे गेलो, आणि त्याच्या eye-level च्या उंचीवर वाकून पाहिलं.
No wonder, ते बाळ पुढे जायला घाबरलं ते. बघा तुम्हाला दिसतंय का.
मी माझ्या फोनचा कॅमेरा वापरून गालिच्याचे दोन फोटो काढले, माझ्या खुर्चीखाली दिसणारा गालिचा:
आणि त्या बाळाच्या डोक्याच्या उंचीवरून दिसणारा गालिचा:
(तुम्हाला 3-D effect इथे चित्रात दिसेल अशी आशा आहे.)
(अवांतरः On second thoughts, अडीच वर्षाचे असतांना आपल्याला इतकी स्वसंरक्षणाची जी अक्कल असते, ती आपण मोठं झाल्यावर कुठे पेंड खायला जाते?)
आणि त्या बाळाच्या डोक्याच्या उंचीवरून दिसणारा गालिचा:
(तुम्हाला 3-D effect इथे चित्रात दिसेल अशी आशा आहे.)
(अवांतरः On second thoughts, अडीच वर्षाचे असतांना आपल्याला इतकी स्वसंरक्षणाची जी अक्कल असते, ती आपण मोठं झाल्यावर कुठे पेंड खायला जाते?)लेखनविषय:
मिसळपाव
छान निरीक्षण
In reply to छान निरीक्षण by चित्रा
असेच
In reply to छान निरीक्षण by चित्रा
असेच
क्लास
खूपच छान!
नाईस थिंकिंग! आवडले.
मस्त ओ जबरा, लहान असताना आपण
In reply to मस्त ओ जबरा, लहान असताना आपण by ५० फक्त
>>>पंगा मोड<<< ल्ह्यायचं
In reply to >>>पंगा मोड<<< ल्ह्यायचं by प्यारे१
त्यात रंगछटा अन अधोरेखित
लय भारी. बाकी हॉटेल कंच
छान निरीक्षण!
त्या बाळासाठीची संवेदनशीलता
In reply to त्या बाळासाठीची संवेदनशीलता by गवि
आणि/किंवा...
* (स्वतःशीच खूणगाठ: काशीस्थित पंडितांना वर्दी दिली पाहिजे. द्रव्यप्राप्तीसाठी सुवर्णसंधी आहे.)
_/\_
In reply to _/\_ by बिपिन कार्यकर्ते
आमच पण..
मस्त. दोन लेव्हलवरील दृष्यात
In reply to मस्त. दोन लेव्हलवरील दृष्यात by नितिन थत्ते
+१, पण...
In reply to +१, पण... by पंगा
पण
In reply to पण by प्रदीप
'आभास' वापरलं तर चालेल का?
In reply to पण by प्रदीप
'थ्री-डी इफेक्ट' अशा काहीशा अर्थी...
In reply to 'थ्री-डी इफेक्ट' अशा काहीशा अर्थी... by पंगा
उत्तरे
In reply to उत्तरे by प्रदीप
+१
माझ्या डोळ्यासमोर बाळाच्या
In reply to माझ्या डोळ्यासमोर बाळाच्या by मृत्युन्जय
पण मला तुमची निरीक्षणशक्ती
In reply to माझ्या डोळ्यासमोर बाळाच्या by मृत्युन्जय
साशंक
आईशप्प्प्पथ.
जबरी निरिक्षण आहे राव
अव्वल.... जाम भारी....
मस्तच!
मृत्युंजय आणि गणपाशी
मृत्युंजय आणि गणपाशी
___/\___
बाळ फार भित्र्या स्वभावाचं होतं का ?
In reply to बाळ फार भित्र्या स्वभावाचं होतं का ? by आत्मशून्य
चुकलंच बहुगुणींचं.
In reply to चुकलंच बहुगुणींचं. by Nile
जाउदे शेवटी माणूसच तर चूका करतो...
In reply to बाळ फार भित्र्या स्वभावाचं होतं का ? by आत्मशून्य
कै च्या कै हां!
In reply to कै च्या कै हां! by चतुरंग
कैच्याकै कै है यात ?