Skip to main content

एकांत....

लेखक चिंटु यांनी गुरुवार, 04/08/2011 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
मन उदास उदास मन खिन्न्न खिन्न भरली ताटावांनी वने भरल्या छंदवनात मलूल मलूल उंच उंच आनंद पक्षी खुजे रिते रिकामपण अन्न भरली सृष्टी बंद तोंड एकटे एकटे कट्टा सगळा आप्तजनांचा ह्सते चेहरे सर्वत्र बसलोय हा असा मनी घेउन घाव तप्त तप्त
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2130
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

छान आहे .. आवडली... फक्त... भरली ताटावांनी वने>> पटले नाही... भरली ताटव्यांनी वने>> योग्य वाटले असते नाही का? चू.भू.द्या.घ्या.

छान आहे .. आवडली... फक्त... भरली ताटावांनी वने>> पटले नाही... भरली ताटव्यांनी वने>> योग्य वाटले असते नाही का? चू.भू.द्या.घ्या.

मानतो आभार मराठ्या भावनेचा माझ्या माझा मलाच भार झाला. शुद्ध नसले लेखन तरी अस्सल आहे भावना बसलो निवांत तेव्हा पोचल्या ह्या सांत्वना. पुढील वेळेपासुन लक्ष ठेवेन.