बॅचलर्स थाळी ...
बॅचलर्स थाळी ...
(मुद्दाम हे नाव दिले कारण यातील रेसेपी इतक्या सोप्प्या अन कमी साहित्य वापरून केल्या आहेत कि कुणीही (ज्यांना स्वयपाक येत नाही,अथवा कन्टाळा आहे ) बॅचलर्स/कामानिमित्त /शिक्षणानिमित्त बाहेर राहणारे लोक्स हि अगदी सहज बनवू शकतील,आणि या थाळीचा आस्वाद घेऊ शकतील )
शेवई खीर :
साहित्य ";- काश्मिरी शेवईचे पाकीट ,काजू - बदामाचे काप ३ चमचे ,मनुके ,हिरवी इलायची पूड छोटा अर्धा चमचा , दुध १ लिटर ,तूप २ चमचे ,साखर २ वाट्या ( तुमच्या आवडीप्रमाणे ),केसर (आवडीनुसार )
कृती : शेवया तुपात हलक्या भाजून घ्याव्यात . पातेल्यात तूप घालून गरम करावे त्यात इलायची पावडर घालावी
आता मनुके काजू बदाम काप घालावे ,मनुके फुलून टम्म झाले कि उकळलेले दुध घालून ढवळावे साखर घालावी
शेवया घालाव्यात ,किंचित दुध आटू द्यावं ,केसर घालावं गरम गरम खीर तय्यार !
खारी पुरी : १/२ किलो गव्हाच पीठ ,जीर १ चमचा ,लाल तिखट १ चमचा ,मीठ चवीनुसार ,१ चमचा बडीशेप
कृती : पिठात सर्व साहित्य घालून २ चमचे गरम तेलाचे मोहन घालून नेहमीसारखी कणिक भिजवावी
पुर्या लाटाव्यात आणि तळाव्यात.
शेंगदाणा चटणी : शेंगदाण्याचे कुट१ वाटी, लाल तिखट १/२ चमचा, मीठ चवीनुसार., १ चमचा साखर बस्स ..
कृती : तव्यावर २ चमचे तेल गरम करा त्यात लाल तिखट अन मीठ घालून हलवा ,जाळू देऊ नका, आणि लगेच शेंगदाण्याच कुट घाला छान मिक्स करा ,आता साखर घाला हि कुरकुरी चटणी बनवायला अगदी सोप्पी अन खायला एकदम टेस्टी !
मटकीची उसळ ;- १ वाटी मटकी , १ कांदा चिरलेला , १ टोमॅटो चिरलेला ,३-४ हिरव्या मिरच्याचे तुकडे,मीठ, हळद ,कोथिंबीर
कृती : मटकी थोडी पाचेक मिनिट पाणी घालून उकळून घ्यावी ,तेलात कांदा परतून ,हिरव्या मिरचीचे काप घालून परतावं ,टोमॅटो घालावा , हळद अन मीठ घालावे , मिश्रण एकजीव झाले कि मटकी घालावी छान परतून घ्यावी वरून कोथिंबीर घालावी

वाचने
16997
वाचनखूण
प्रतिक्रिया
66
व्वा!
In reply to व्वा! by इंटरनेटस्नेही
खरा आंबटशौकीन आहेस.
In reply to खरा आंबटशौकीन आहेस. by आत्मशून्य
"My Life is my Message." -
In reply to "My Life is my Message." - by इंटरनेटस्नेही
बादवे
In reply to खरा आंबटशौकीन आहेस. by आत्मशून्य
रोचक!
In reply to रोचक! by पंगा
आता ते ईंट्या अथवा "महातमा"
In reply to आता ते ईंट्या अथवा "महातमा" by आत्मशून्य
@आशु.. म्हणजे, "माझे आयुष्य
सहीईईईईइ, पण आता आम्ही
In reply to सहीईईईईइ, पण आता आम्ही by इरसाल
@सहीईईईईइ, पण आता आम्ही ब्याच्लर नाय ऱ्हायलो.
In reply to @सहीईईईईइ, पण आता आम्ही ब्याच्लर नाय ऱ्हायलो. by निवेदिता-ताई
ब्याच्लर पण नको देवा, कपडे,
बॅचलरनी ह्ये बनवायचं.... मग
In reply to बॅचलरनी ह्ये बनवायचं.... मग by JAGOMOHANPYARE
@मग सुग्रणीनी काय करायचं?
थाळी
In reply to थाळी by स्मिता.
त्यात हाकानाका
In reply to त्यात हाकानाका by वपाडाव
हे आस्सं
In reply to हे आस्सं by स्मिता.
अहो, ते शेंगादाणे का़ळे झाले
In reply to अहो, ते शेंगादाणे का़ळे झाले by ५० फक्त
काळे शेंगदाणे
In reply to काळे शेंगदाणे by स्मिता.
अतिशय चुकीचे विधान
In reply to अतिशय चुकीचे विधान by परिकथेतील राजकुमार
फुटले
बॅचलर पार्टी देणार असशील तर
कन्दा लिम्बु दिसत नाहि ते ?
In reply to कन्दा लिम्बु दिसत नाहि ते ? by आचारी
आचारी बुवा
In reply to आचारी बुवा by अन्या दातार
थाळीवरुन, थाळी करणा-यावरुन
In reply to आचारी बुवा by अन्या दातार
आयला बॅचलर लोकांनी कांदा खाउन
In reply to आयला बॅचलर लोकांनी कांदा खाउन by मृत्युन्जय
करणार काय कांदा खाउन नसतं
स्वतःच्या हाताने करुन खाणारे
In reply to स्वतःच्या हाताने करुन खाणारे by शाहरुख
ह्येच म्हणतो.
In reply to स्वतःच्या हाताने करुन खाणारे by शाहरुख
@शाहरुख 'वन पॉट मिल'
मुद्दाम हा प्रतिसाद दिला कारण,
In reply to मुद्दाम हा प्रतिसाद दिला कारण, by ५० फक्त
अजुन
In reply to अजुन by प्रचेतस
@ वल्ली , ५० फक्त माझ्याकडे
In reply to @ वल्ली , ५० फक्त माझ्याकडे by पियुशा
अहो पियुशातै
In reply to अहो पियुशातै by प्रचेतस
वल्ली मला ताई म्हनु नका मी
In reply to वल्ली मला ताई म्हनु नका मी by पियुशा
वल्ली मला ताई म्हनु नका मी
In reply to वल्ली मला ताई म्हनु नका मी by पियुशा
वल्ली मला ताई म्हनु नका मी
In reply to वल्ली मला ताई म्हनु नका मी by विजुभाऊ
वल्ली मला ताई म्हनु नका मी
In reply to मुद्दाम हा प्रतिसाद दिला कारण, by ५० फक्त
एक इतिहास जमा बॅचलर
In reply to मुद्दाम हा प्रतिसाद दिला कारण, by ५० फक्त
५० फक्त १/२ किलो गव्हाचे
In reply to ५० फक्त १/२ किलो गव्हाचे by पियुशा
मट्की ;- मोड आलेल्या मठलाच
In reply to मट्की ;- मोड आलेल्या मठलाच by धन्या
कदाचित...
In reply to मट्की ;- मोड आलेल्या मठलाच by धन्या
मटकीलाच उत्तरेत मोठ / मठ
In reply to मट्की ;- मोड आलेल्या मठलाच by धन्या
मठ हे एक प्रकारच कडधान्य आहे
In reply to मठ हे एक प्रकारच कडधान्य आहे by पियुशा
बरोबर आहे तुमचं... देशावर न
पिवशे, कोंत्या हाटीलातील फटू
In reply to पिवशे, कोंत्या हाटीलातील फटू by आत्मशून्य
आत्म्या
In reply to आत्म्या by अन्या दातार
मंजे
In reply to मंजे by आत्मशून्य
अशक्य..
अजुन चटणी, कोशिंबिरही घाल
दुर्लक्ष कर
In reply to दुर्लक्ष कर by कच्ची कैरी
..... कच्च्या कैरीचं लोणचं......
In reply to ..... कच्च्या कैरीचं लोणचं...... by वपाडाव
कैरी बद्द्ल कै च्या कै बोलु
In reply to कैरी बद्द्ल कै च्या कै बोलु by पियुशा
कै च्या कै
वा... थाळी बघुन अगदी लगेच
In reply to वा... थाळी बघुन अगदी लगेच by Mrunalini
ओक्के
थाळी बघुन खावीशी वाटते पण..
In reply to थाळी बघुन खावीशी वाटते पण.. by मयुरा गुप्ते
ओ मयुरा ज्यु. ताई, उगा का नवि
वावा
In reply to वावा by धनंजय
तळणीचे तेल
In reply to तळणीचे तेल by कवितानागेश
ह्या कॄतीचे आचरण करण्यात येइल
पन
ऐक ना पियुशा...
@ पल्लवीहो ग, पण हे सगळे १
''अन आतापासुन शिकले तर पुढे
फक्त हे बॅचलरसाठी म्हणताय की
In reply to फक्त हे बॅचलरसाठी म्हणताय की by पियुशा
पियुषातै, बॅचलर लग्न
थाळी लैच भारी असली तरी या