ही बातमी पहा.
http://www.saamana.com/2011/August/01/Link/Mumbai15.htm
मेधा पाटकर ह्यांचे समर्थक आणि विरोधक त्यांना मनुवादी, हिंदुत्ववादी म्हणणार नाहीत. परंतु त्यांनी असे एक विधान केले की संविधान म्हणजे काही होली काऊ नाही त्यात बदल, सुधारणा होऊ शकतात.
त्यावर हे कुणी विष्णू शिंदे खवळून उठले. त्यांना त्यात मेधा पाटकरांचा "छुपा मनुवाद" दिसला.
हा अतिरेकीपणा कशाला? केवळ आंबेडकरांनी लिहिली आहे म्हणून भारतीय घटना जणू देवानेच लिहिली आहे असे मानायचे आणि त्यात बदल करायची सूचना करणार्यांनाही झोडपायचे हा काय मूर्खपणा आहे? कुठल्याही प्रगत देशाची घटना वेळोवेळी बदलली जाते त्यात सुधारणा होतच असतात.
आंबेडकर हे दलितांचे नेते होते ह्यात शंका नाही पण म्हणून त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक लिखाणाला धर्मग्रंथ मानण्याचा खुळचटपणा का बरे चालू आहे?
हा विष्णू शिंदे म्हणजे फार प्रसिद्ध माणूस आहे, त्याच्यामागे फार मोठी शक्ती आहे असे नाही पण असले प्रकार वाढत आहेत हे घातक आहे. आणि अर्थातच आंबेडकरांना मानणारा (निवडणुकीच्या दृष्टीने) एक महत्त्वाचा अल्पसंख्य गट असल्यामुळे त्याविरुद्ध बोलण्याची कुठल्या राजकीय पक्षाची हिंमत होणार नाही. त्यामुळे ह्या काट्याचा नायटा होऊ नये अशी आशा!
वाचने
4927
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
कालच वाचली ही बातमी
...
आता तर ' अजुन एक अतिरेकी
In reply to ... by सूर्यपुत्र
आंबेडकरांनी त्या काळाला
मुळात घटना एकट्याने आंबेडकरांनी लिहिलेली नाही.
मन
In reply to मुळात घटना एकट्याने आंबेडकरांनी लिहिलेली नाही. by मन१
भारतियांची आंधळी व्यक्तीपूजा
असहमत
In reply to भारतियांची आंधळी व्यक्तीपूजा by बिपिन कार्यकर्ते
ते ताम्हणकर...
In reply to असहमत by परिकथेतील राजकुमार
हे बगा भारी नाय तं हलके जशे
In reply to ते ताम्हणकर... by भारी समर्थ
तुमारे नेतेकु तुमारा (और
In reply to हे बगा भारी नाय तं हलके जशे by प्यारे१
क्या चिच्चा आप भी? अरे या
In reply to तुमारे नेतेकु तुमारा (और by भारी समर्थ
अरे, बागवान-गैक्वाड युतीचा विजय असो!
In reply to क्या चिच्चा आप भी? अरे या by प्यारे१
>>>> तो मय मेरे पुरे
In reply to अरे, बागवान-गैक्वाड युतीचा विजय असो! by भारी समर्थ
व्यक्तिपूजेची पद्धत निराळी हवी
निदान त्यांचे अनुकरण तरी
In reply to व्यक्तिपूजेची पद्धत निराळी हवी by चेतन सुभाष गुगळे
रेवतीताई अनेकांना स्वतःचा घास
In reply to निदान त्यांचे अनुकरण तरी by रेवती
मान्य. सगळे तसेच नसतील.
In reply to रेवतीताई अनेकांना स्वतःचा घास by शुचि
..... उडदामाजी काळे गोरे. पण
In reply to मान्य. सगळे तसेच नसतील. by रेवती
-१/+१
घटना
हा विष्णू शिंदे म्हणजे फार
घटना बदलयाची तर...
यापैकी कोणीही असलं तरी
In reply to घटना बदलयाची तर... by स्वर भायदे