✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अनुदिनी अनुतापे...

द
दिनेश५७ यांनी
Fri, 07/04/2008 - 01:12  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4182 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

मस्त!

विसोबा खेचर
Fri, 07/04/2008 - 08:44 नवीन
वा! मस्त हलकाफुलका लेख! वाचायला मौज वाटली! :) दिनेशराव, औरभी आने दो... आपला, (अनुदिनीकार) तात्या.
  • Log in or register to post comments

मस्त रे !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 07/04/2008 - 09:22 नवीन
दिनेशराव, अनुदिनीच्या लेखकाचे मनोगत आवडले. :) ( मनोगत ला पर्यायी शब्द कोणता वापरावा कोणास ठाऊक जिथं तिथं पायात कोलमडतं ) -दिलीप बिरुटे (हिट्स आणि जगाच्या नकाशावरील भेटी मध्यरात्रीही उठू उठू पाहणारा अनुदिनी लेखक )
  • Log in or register to post comments

>>हिट्स आणि

II राजे II (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 07/04/2008 - 13:54 नवीन
>>हिट्स आणि जगाच्या नकाशावरील भेटी मध्यरात्रीही उठू उठू पाहणारा अनुदिनी लेखक ह्या रोगाचा बळी मी पण होतो .... :D >>>( मनोगत ला पर्यायी शब्द कोणता वापरावा कोणास ठाऊक जिथं तिथं पायात कोलमडतं ) त्याला साखळीने बांधून ठेवा ... ;) राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्या बात है !!!

छोटा डॉन
Fri, 07/04/2008 - 14:30 नवीन
मस्त लिहले आहे राव ... अगदी म्हणतात ना "दिन की बात जुबान पर आ गयी" , तसेच ... मी पण पहिले काही दिवस "ह्याच व्यसनाने" पागल झालो होतो ... मग अशाच काड्या करता करता मला "हिट्सच्या वैश्विक सत्याचे" गुढ उकलले मी मी स्वतःवरच हसलो व त्यानंतर पुढे असे काउंत पहाणे सोडून दिले ... >> मनोगत ला पर्यायी शब्द कोणता वापरावा कोणास ठाऊक जिथं तिथं पायात कोलमडतं =)) =)) =)) आरारा ... जबरा !!! एखाद्याला किती हाणावे म्हणतो मी ? अवांतर : ब्लोगवर पडणार्‍या "प्रतिक्रीयेच्या संख्येत" पण कहीच दम नाही. तिथेपण सो कॉल्ड "प्रतिक्रीयांचे राजकारण" चालते. आपण "ब्लॉग का लिहतो" हा प्रश्न सर्वात महत्वाचा. जर त्याचे उत्तर "मानसीक समाधान किंवा खाज" असेल तर "हिट्स / प्रतिक्रीयांची संख्या " यासारख्या गोष्टी अर्थशुन्य ठरतात ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II राजे II

मस्त

भडकमकर मास्तर
Fri, 07/04/2008 - 14:16 नवीन
मस्त लेख.. असंच होत होतं सुरुवातीला माझं सुद्धा... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

नर्मविनोदी लेखन

बेसनलाडू
Fri, 07/04/2008 - 14:32 नवीन
आवडले. (खुसखुशीत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

आहो मी तर

विद्याधर३१
Fri, 07/04/2008 - 20:39 नवीन
आहो मी तर मिपावर लिहिलेल्या पहिल्यावहिल्या दोन ओळींच्या लेखाचीसुध्दा किती वाचने झाली याची परायणे करत होतो. विद्याधर
  • Log in or register to post comments

सहीच

यशोधरा
Fri, 07/04/2008 - 22:15 नवीन
सहीच लिहिलेय!! :D
  • Log in or register to post comments

चटपटीत लेखन, आवडले!

चतुरंग
Sat, 07/05/2008 - 04:44 नवीन
(स्वगत - बरे झाले मी अजून अनुदिनी लिहिली नाहीये! ;)) चतुरंग
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा