माझे बालपण ज्या सोसायटीत गेले त्या सोसायटीत महादेवाचे छोटेसे देउळ होते, त्यात एक स्वयंभू पिंड देखिल होती. रोज पहाटे चार वाजता पूजा होत असे, त्या वेळेचा घंटानाद अजूनही कानात गुंजतो. सोसायटीतून बाहेर पडायचे दोन रस्ते होते, तरी देखिल जास्तीत जास्त लोक देवळावरून जाणे पसंत करीत. मि देखील तसाच जात असे, जाताना महादेवाला नमस्कार करूनच दिवसाची सुरूवात होत असे.
आजही डोळे मिटून हात जोडले असता त्याच महादेवाची मुर्ती डोळ्यासमोर येते.
महादेवाचा पर्याय न दिसल्यामूळे आश्चर्य वाट्ले.
सौन्दर्य
माझे बालपण ज्या सोसायटीत गेले त्या सोसायटीत महादेवाचे छोटेसे देउळ होते, त्यात एक स्वयंभू पिंड देखिल होती. रोज पहाटे चार वाजता पूजा होत असे, त्या वेळेचा घंटानाद अजूनही कानात गुंजतो. सोसायटीतून बाहेर पडायचे दोन रस्ते होते, तरी देखिल जास्तीत जास्त लोक देवळावरून जाणे पसंत करीत. मि देखील तसाच जात असे, जाताना महादेवाला नमस्कार करूनच दिवसाची सुरूवात होत असे.
वाह वाह वाचून छान वाटले. नाहीतर सगळेच लोक सकाळी अजान ऐकून जागे होत असल्याच्या आठवणी जागवत असल्याने सर्वच लोक काय मशीदीच्या भिंतीला रहात होते का काय असे वाटायला लागले होते. असो. :)
पूजा कोणाची करतात? मनापासून जो पूज्य त्याची.
मनापासून पूज्य असेल तर सतत त्याची आठवण असायला हवी. ते तर अजून जमत नाही.
त्यामुळे कोणत्याही देवाची पूजा करणे आजतागायत साधलेले नाही.
स्वत:च्या गुरुंचीही पूजा करणे साध्य झालेले नाही.
त्यामुळे मत नोंदवलेले नाही.
पण वाईट वाटले एवढे खरे.. :(
राघव
ह्या कौलात अल्पसंख्यांक असणार्या ईतर धर्मांतील जनतेच्या मतांचा विचार करण्यासाठी कुठलाही पर्याय दिला नसल्याने ह्या धाग्यास हिंदू मूलतत्त्ववादी असे संबोधुन आम्ही संसदेत निषेध ठराव मांडणार आहोत..
या यादीत एकही देवी नाही, सबब हा पुरुषीवर्चस्वगंडमंडित वृत्तीने लिप्त असल्याचा आमचा दावा आहे. आणि 'अहं ब्रह्मास्मि' हे तत्त्वज्ञान याच भूमीने आम्हाला दिले आहे. असे असता हा पर्याय (म्हणजे ब्रह्म/ब्रह्मा/स्वतः) न दिलेला पाहून नाराज झालो आहे.
"वर्तमानकालीन गुरु" ला मत दिले आहे.
एक वर्तमानकालीन गुरु सुचवतो. तुमची दिशाभूल करणारे अनेक बाजारु गुरु तुम्हाला गल्लोगल्ली भेटतील. पण हे तसे नाहीत. ते सिद्धपुरुष आहेत. आणि एकमेव आहेत. ४९ व्याहतींऐवजी ५० व्याहती असतात असा सिद्धांत त्यांनी प्रथम आणला.. त्यांच्या नुसत्या स्पर्शानेही अनुभव येतो.
दिल्लीला असतात. त्यांच्या नुसत्या स्मरणाने अनेक तापत्रयींतून सुटका होते. ते मानधन आपली इच्छापूर्ती झाल्यानंतर घेतात. त्यांचा प्रसाद कोणत्या स्वरुपात मिळेल सांगता येत नाही. ते अचानक कानफाटातच मारतात. पण ते त्या मारण्यातून आपल्यातले दुरित गुण शरीराबाहेर काढत असतात हे लक्षात घेऊन तो प्रसाद स्वीकारावयाचा असतो. त्यातच परमानंद आहे.
प्रतिक्रिया
अध्यात्मिक दु:खे असतील तर
अच्छा
In reply to अध्यात्मिक दु:खे असतील तर by JAGOMOHANPYARE
विठोबा, मारुती, शनी हेही
आधी कट्टेकर्यां मध्ये भांडण
गणपा असे लिहणार होतो, पण तो
In reply to आधी कट्टेकर्यां मध्ये भांडण by गणपा
पोट हा पर्याय पन हवा होता.
माझे बालपण ज्या सोसायटीत गेले
माझे बालपण ज्या सोसायटीत गेले
In reply to माझे बालपण ज्या सोसायटीत गेले by सौन्दर्य
ह्यात विजय मल्ल्याचे नाव
:(
निषेध!
या यादीत एकही देवी नाही, सबब
ओ आजोबा!
In reply to या यादीत एकही देवी नाही, सबब by रमताराम
"वर्तमानकालीन गुरु" ला मत
ईतर ला मत दिले आहे ...