Skip to main content

राखीला करायचंय रामदेवबाबांशी लग्न

लेखक कच्चा पापड पक्का पापड यांनी गुरुवार, 28/07/2011 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
सातत्याने वादग्रस्त विधाने करून माध्यमांचे लक्ष स्वत:कडे केंद्रित करून घेणाऱ्या राखी सावंतने आज आणखी एक खळबळजनक विधान केले. "" रामदेवबाबांशी विवाह करण्याची माझी इच्छा असून, त्यांचीही इच्छा असेल तर मी नक्कीच त्यांच्याशी लग्न करेन,'' असे राखी सावंत म्हणते. अतिशय मूर्ख अशी ही एक व्यक्ती आहे. आणि हि एक मराठी मुलगी आहे याची लाज वाटते.

वाचने 15210
प्रतिक्रिया 95

प्रतिक्रिया

In reply to by धमाल मुलगा

छमछम नाचायला कोन बोलावलीए हे कळल्याबिगार म्या बॅचलर पार्टीचे मनावर घेणार नाय ब्वॉ ! - ('छमछम'बाज) सोकाजी

In reply to by गणपा

असं कसं? आँ? अरे, दोन्ही बाजू आपल्या जिव्हाळ्याच्याच की रे. परदेशस्थ झाल्यापासून किती रे कोरडेपणा आलांय तुमच्या विचारांत! अरे, इथं उभं गांव सजायला लागलं नुसत्या बातमीनें..आणि तुम्ही कशे रे अशे परकेपणा दाखवता! ;) वि.सु. >>अरे तिला काय काशी घालायची आहे ती घालुद्या की. काशी नव्हे, हरिद्वार!

In reply to by धमाल मुलगा

मी काय म्हणतो... भारतीयांच्या लग्नाविषयी मत नोंदवायचा अधिकार अनिवासींना असावा का नसावा ? घागरीफुकंजन

In reply to by धमाल मुलगा

परदेशस्थ झाल्यापासून किती रे कोरडेपणा आलांय तुमच्या विचारांत..... कोरडेपणा ह्या करता कारण जीन ड्रायच लावली गेली का काय ? (अखील जागतीक निवासी दुर्लक्षित ठायगर) अण्णा द्रमुक

खात्री करुन घेण्यास गवि ने परा आणि धमुच्या अनुभवांचा फायदा घ्यावा.

In reply to by विनायक प्रभू

खात्री करुन घेण्यास गवि ने परा आणि धमुच्या अनुभवांचा फायदा घ्यावा.
ओ गुर्जी माझे नाव कशाला ? मी अणुणभवी आहे आणि अविवाहीत पण ! धम्याचे ठिके; त्याला १२ पिंपळाचा अनुभवे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

अणुभवाचा आणि अविवहित असण्याचा कही संबंध आहे काय???

In reply to by विवेक मोडक

सहमत, ऍट लीस्ट 'राखी' धाग्यावर तरी काहीही संबंध नाही. - (अनुभवी) सोकाजी

In reply to by विनायक प्रभू

माझा अनुभव खाजगी आहे. सार्वजनिक अनुभव नाही.

फक्त १२. हा धमुवर अन्याय आहे. नक्की पिंपळ च का?

पब्लिक जाम इरेला पेटलीय ........उम्म्म्म .......ह्यात असूयेचा भाग तर नाही ना ? आम्हाला सोडून बाबाच्या मागे ..........बाबाचं काय .....टाकुनिया कटाक्ष बाबा गेला......तर नया नौ दिन, आणि पुराना...... नौ म्हय्ने नौ दिन व्ह्येंगा.

बाबांना एवढेच सांगावेसे वाटते, की करा लग्न राखीशी, पण नंतर असे करु नका म्हणजे झाले... आणि ती बया बघा एवढ्या सीरीयस प्रसंगी सुध्धा कॅमेर्‍याकडे बघत कशी स्माईल देत उभी आहे...

In reply to by चित्रगुप्त

_/\_ चित्रगुप्तही मोक्काट सुटलेत :D आजच्या दिवसात पाप पुण्ण्याच्या हिशेबात गोंधळ घातला तरी काय टेन्शन नाय. वेंट्र्या अ‍ॅडजस्ट होऊन जातील. ;)

In reply to by विवेक मोडक

त्या राखी सावंतच्या नुसत्या नावाने सगळे चेकाळले आहेत.
Submitted by vivekmodak on Thu, 28/07/2011 - 18:25. ;)

मला काही नावे सुचलीत. कृपया इतरांनी भर टाकावी :) १) दमलेल्या बाबाची कहाणी २) हाच मुलाचा बाप ३) करतलो तो भोगतलो ४) फळे रसाळ गोमटी ५) तुझा तू वाढवी राजा ६) मॅन, वूमन अँड चाईल्ड

In reply to by योगप्रभू

शेवटचं शिर्शक अंमम्ळ दुरुस्त करु काय? चाइल्ड ऐवजी योगा टाका.

मीडीयासमोर मूर्खासारखं वाट्टेल ते बरळण्याची प्रेरणा तिला काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याकडून मिळाली म्हणे....

अहो कीती हा गोंधुळ?आनी त्योबी लग्ना आदीच? अवो...राखी आनी लगीन?(कुना बी संगाट)...कसं शक्य हाये?...लई ईसंगत वाटत बगा शी शी...ही असली भंज्याळल्याली राखी कुनी पोर्नीमेला बी बांदुन घ्यायाचं न्हाई... च्येष्टा...मस्करी...शिरीयसन्येस...कोनच्या बी अंगान जा,ह्यापेक्षा आनखी मत प्रदर्शन करता येन्यासारखं न्हाई.:P :-P :Tongue: