साहित्यः- एक बांबूचा कोवळा कोंब.
पाव वाटी तूरडाळ.
अर्धा चमचा मालवणी मसाला.
पाव चमचा हळद.
हिरवी मिरची.
थोडा गुळ.
मिठ.
खवलेले खोबरे.
तेल.
मोहरी व हिंग फोडणीसाठी.
कृती :-हा बांबूचा कोंब.
किल्लाचे आतील कोंब आदल्या दिवशी रात्री बारीक कोचून (काकडी कोशिंबीरीसाठी कोचतो तसे)
पाण्यात घालून ठेवावे.(त्यामुळे उग्रपणा कमी होतो).
तूरडाळ भिजत घालावी.कोचलेली भाजी घट्ट पिळून घेऊन कुकरमध्ये शिजवून घ्यावी.तेलात हिंग,मोहरी
व हळद घालून फोडणी करावी.त्यात तूरडाळ घालावी.जरा परतून त्यात हिरवी मिरची घालावी. नंतर
शिजवलेली भाजी घालावी.त्यातच मालवणी मसाला,गुळ व मिठ घालावे. चांगले ढवळून झाकण ठेवून पाणी
आटू द्यावे.पाणी आटत आल्यावर खोबरे घालावे.

वाचने
10792
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त लागते
+१...... लोणचे ही सहीच लागते
In reply to मस्त लागते by धनंजय
कोचून
कोचून/कोचवून/चोचवून
In reply to कोचून by स्मिता.
धन्यवाद
In reply to कोचून/कोचवून/चोचवून by धनंजय
''काकडी एका हातात उभी धरायची.
नायगाव्करांची ती फुटकळ कविता
In reply to ''काकडी एका हातात उभी धरायची. by ५० फक्त
मी पहिल्यांदाच पहाते आहे ही
फक्त माहित होतं.. आज
छान
आईच्या हातच्या किल्लाच्या
नविनच
ह्याला आमच्याकडे ओस्ते
पहिल्यांदाच ऐकले. छान
मालवणी मसाल्याची रेसिपी मागे
In reply to पहिल्यांदाच ऐकले. छान by परिकथेतील राजकुमार
अस नै करायच. सोबत दुवा
In reply to मालवणी मसाल्याची रेसिपी मागे by ज्योति प्रकाश
धन्स रे गणपादेवा. बाकी
In reply to अस नै करायच. सोबत दुवा by गणपा
वास्ता है ना
In reply to धन्स रे गणपादेवा. बाकी by परिकथेतील राजकुमार
पण मग...
In reply to वास्ता है ना by चित्रा
कोवळा/जून
In reply to पण मग... by पंगा
?
In reply to कोवळा/जून by चित्रा
होय होय..
In reply to ? by पंगा
टू बी स्पेसिफिक...
In reply to होय होय.. by चित्रा
सॉरी गणपाभौ, दुवा कसा टाकतात
In reply to अस नै करायच. सोबत दुवा by गणपा
तो बजारात दिडक्या फेकुन विकत
In reply to पहिल्यांदाच ऐकले. छान by परिकथेतील राजकुमार
वास्ता
तो
असाच असतो
In reply to तो by प्रचेतस
मालदीवला असताना डब्यात मिळाले
वास्ते
छान माहिती राही.
In reply to वास्ते by राही
+१
In reply to छान माहिती राही. by गणपा
छान..
In reply to वास्ते by राही
वेगळीच भाजी. राहीनं दिलेली
+१
In reply to वेगळीच भाजी. राहीनं दिलेली by रेवती
मला जर कोणी म्हटलं असतं की,