नमस्कार मिपाकरहो.
नशिबाने आम्हाला डॅलसला जायच्या ऐवजी न्यु जर्सीमधे येउन पडलो आहोत. इथे बर्गेन कांऊंटीमधल्या सॅडल रिवर नावाच्या जंगलात येउन पडलो आहोत. (खरच हॉटेलच्या आजुबाजुला जंगल आहे, हरणे , ससे दिसतात). आपल्या मिपाकरांपैकी इथे कोणी जवळपास रहाते का? मी सध्या पर्सीपेनी, लेक हाअवाथा इथे घर शोधत आहे. कोणी मदत करु शकेल काय?
हाफिसात, हाटेलात आजुबाजुला कोणी मराठी माणुस नसल्याले कंटाळलेला,
गणा मास्तर,
मुळ गांव भोकरवाडी बुद्रुक,
ह.मु. न्यु जर्सी
वाचने
4423
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
न्यू जर्सीत मराठी माणूस दिसत
महाराष्ट्र मंडळाच्या
In reply to न्यू जर्सीत मराठी माणूस दिसत by विश्वनाथ मेहेंदळे
हाफिसात, हाटेलात आजुबाजुला
सकाळी सकाळी
पुनवाडी
चाकर
सोप्पं आहे ...
In reply to चाकर by चिरोटा
नवीन जर्सीत राहणारे एक
जर्सी सिटीमध्ये कुणी मिपाकर
मी आहे जर्सी सिटीमध्ये
जर्सी सिटीला जाउन आलो. तिथे
In reply to मी आहे जर्सी सिटीमध्ये by येडा अण्णा
मी harrison मध्ये २.५ वर्ष
परदेशस्थ कुणीकडचे!!!
शॉर्ट टर्म लीज
जर्सी सिटीमधे जा अॅकेडमी
In reply to शॉर्ट टर्म लीज by गणा मास्तर
मराठी माणूस ओळखण्याची सोपी
हर्कत नाय........
In reply to मराठी माणूस ओळखण्याची सोपी by विजुभाऊ