चित्रपटातील बहुतेक गाणी थोड्या फार फरकाने सारखीच असतात.शब्दांची जागा बदलून अनेक गाणी लिहिली जातात पण त्यांचे अर्थ सारखेच असतात.आता हे गाने पहा शिशा हो या दिल हो आखिर टूट जाता है,,,,,आणि हे गाने पहा दिल दिल है कोई शिशा तो नही ईक ठेस लगी और टूट गया आहे कि नाही गंमत .तुम्हाला आठवतात का अशी गाणी ?
वाचने
3059
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
अर्थ सारखा कुठे आहे?
अर्थ काहीही असो, विषय
In reply to अर्थ सारखा कुठे आहे? by योगप्रभू
कशाला शोधत बसायचय???
"चडगया उपर रे अटरीयां पे सोला
बाबुजी धिरे चलना प्यार मे
दोस्ती -