साहित्यः-१)मटन चॉप्स, २)आले ३)लसूण ४)तमालपत्र ५)जायपत्री ६)मसाला वेलची ७)लाल तिखट
८)कांदा ९)डालडा १०)मिठ ११)दही १२)थोडे सुके खोबरे १३)हळद १४)कोथिंबीर
कृती :-प्रथम कांदा उभा चिरून घ्यावा.कढईत डालडा घेऊन त्यात चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत परतावा.
त्यातच तमालपत्र घालावे.आलं,लसूण्,जायपत्री,मसाला वेलची एकत्र वातून त्यात घालून चांगले परतावे.
नंतर चॉप्स घालून थोडे परतावे.त्यात लाल तिखट,हळद घालून पुन्हा निट परतून घ्यावे.पाणी घालून
शिजत ठेवावे.अर्धे शिजले कि त्यात दही व मिठ घालावे.पाणी आटल्यावर जे तुप सुटेल त्यात चॉप्स
परतत रहावे.थोड्यावेळाने गॅस बंद करून कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.
वाचने
7507
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटो...
'मटन चॉप्स' वगैरे शीर्षक
In reply to फोटो... by पंगा
सहमतीला सहमती. पुलं च्या
In reply to 'मटन चॉप्स' वगैरे शीर्षक by विसोबा खेचर
प्रोत्साहन द्या कि हो प्रयत्न करणार्याला !!
पाकृ छान आहे
मान्य आहे..
In reply to पाकृ छान आहे by शाहिर
छान
>>>>बोकड बहुधा षंढ असावा
In reply to छान by सुनील
शेळी जाते जिवानीशी आणि खाणारा म्हणतो वातड.....
In reply to >>>>बोकड बहुधा षंढ असावा by प्यारे१
>>डालड्याला तेवढा पर्याय
In reply to छान by सुनील
डालड्याला तेवढा पर्याय सांगा
In reply to >>डालड्याला तेवढा पर्याय by विश्वनाथ मेहेंदळे
हा फोटो वांग्याचे भरीत किंवा
मला बिघडल्याने मऊ पडलेली आणि
In reply to हा फोटो वांग्याचे भरीत किंवा by परिकथेतील राजकुमार
हे चालतात काय बघा ?
डाल्ड्यात्ले मटन चॉप्??....आ
फोटो पाहुन वाट्ले कि बोकड
फोटो पाहुन वाट्ले कि बोकद