मन सुन्न करणारि बातमि काल पाहिलि..एका धबधब्या मधे पिकनिक साठि एक कुटुम्ब गेले अणि अचानक आलेल्या पाण्या च्या लोण्ध्यात सगळे वाहुन गेले. खर तर त्या धबधब्या च्या काठावर सगळिकडे वार्निन्ग च्या पाट्या लावलेल्या आहेत्....
ह्या घटनेला दुर्दैवि म्हणावे कि त्यान्चा निष्काळजि पणा? आपण सगळेच अति उत्साहात कधि कधि अश्या चुका करुन जातो का? मला आठवतय जेव्हा मि ट्रेक्किन्ग ला जायचे तेव्हा 'अनोळखि' पाण्याच्या जागि पाणि प्यायला किन्वा पोहायला उतरायचे नाहि अश्या स्पश्ट सुचना दिल्या जायच्या अणि त्यान्चे पालनहि केले जायचे. आमचे सेनिओर्स हि अश्या बाबतित हयगय खपवुन घ्यायचे नहित आणि नवख्यान्च्या अति उत्साहाला आवर घालायचे, त्यामुळेच कधि अशि काहि दुर्घटना घडलि नाहि.
स्वयंशिस्तिचा अभाव हे अश्या घटनान्च्या मागचे कारन असावे का?
http://youtu.be/DjzBANSTFto
वाचने
4040
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
हि क्लिप पाहुन सुन्न झाले पण
हनुमान, सुपर्मान,
In reply to हि क्लिप पाहुन सुन्न झाले पण by पियुशा
ऑफिस मध्ये लिंक ओपन होत नाहि
अग पियुशा, हे सगळ अवघ्या
शेवटचे वाक्य तुमची सही आहे
In reply to अग पियुशा, हे सगळ अवघ्या by स्वप्नांची राणी
व्वाह!
In reply to शेवटचे वाक्य तुमची सही आहे by विश्वनाथ मेहेंदळे
नशीब तुम्हाला तरी कळले
In reply to व्वाह! by भारी समर्थ
सहमत
In reply to शेवटचे वाक्य तुमची सही आहे by विश्वनाथ मेहेंदळे
मला नाही वाटत स्वाक्षरी
In reply to अग पियुशा, हे सगळ अवघ्या by स्वप्नांची राणी
एका धबधब्या मधे पिकनिक साठि
पाताळपाणी
जेव्हा शासनाने पाट्या
असा काहीतरी उपाय करायला हवा.
लोकांनी सावधानता बाळगलीच
दुर्दैवी निश्काळजिपणा आहे हा....
याला शुद्ध निष्काळजी पण म्हणतात !!
ह्म्म्म... दूरचित्रवाणी