Skip to main content

गुगलला मराठीचे वावडे का? (लोकसत्ता मधील लेख)

लेखक लई भारी यांनी गुरुवार, 21/07/2011 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
लोकरंग पुरवणी मधील लेख वाचलात का? http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=171... आपला सहभाग जरूर नोंदवा - www.petitiononline.com/gmarathi

वाचने 3078
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

अभ्यास वाढवा. बैल गेला अन् झोपा केला.

In reply to by प्रचेतस

असेच म्हणतो. . . . . . लई हलका

एका कंपनीच्या एवढे मागे का लागायचे ? गूगल/फेसबूक शिवाय आयुष्य खरोखरच अडते का?

सही केली.... का हो मराठी भाषेविषयी एवढा आकस का?