हल्ली किचन मध्ये जाउन काही खास बनवण्याचा उत्साह नसतो. पण दुपारी एका मित्राने फोन केला. फोनवर माझ्या ब्लॉगच बरच कौतुक केल. (आमच विमान लगेच हवेत.) मग त्याने हळुच पिल्लु सोडलं की तो संध्याकाळी घरी येतोय. (हवेतल्या विमानाच क्रॅश लँडिंग.)
आता आयत्या वेळी काय करावं बरं? थोडा वेळ डोक खाजवल्यावर संध्याकाळच्या खादाडीसाठी मेदुवडे करायच ठरवलं.
लंच टाईम मध्ये घरी जाउन डाळ भिजत घातली. बाकी कस काय ते पुढे .....
साहित्य :
२ वाट्या उडदाची डाळ.
१ वाटी बारीक चिरलेला कोबी.
१ मध्यम कांदा (बारीक चिरलेला).
२-३ मिरच्या (बारीक चिरलेल्या).
१ इंच आलं (लहान तुकडे करुन).
थोडीशी कोथिंबीर.
२ कडिपत्त्याची पाने.
चवी नुसार मीठ.
तळण्यासाठी तेल.
कृती :
२-४ तास भिजत ठेवलेली उडदाची डाळ पाणी काढुन टाकुन थोडी भरड वाटुन घेतली.
वाटलेल्या पिठात कांदा, कोबी, आलं, मिरची, कडिपत्ता, कोथिंबीर आणि मीठ टाकुन एकत्र करुन घेतले.
एकीकडे कढईत तळण्यासाठी तेल तापत ठेवल.
एका स्वछ झिपलॉक /प्लॅस्टिकच्या पिशवीवर पीठाचा गोळा घेउन, हलक्या हाताने दाब देत वडा थापला. मधोमध एक छोटस भोक पाडल.
वडा अलगद हाताने उचलुन तेलात सोडला. (हे सगळं लिहायला/वाचायला कित्ती सोप्पय नाही? ;) )
पण शेवटी पोपट झालाच. पिशवी वरुन उचलत वडा तेलात सोडतानाच त्याने असा काही आकार घेतला की ज्याच नाव ते. मित्राला आणि मलाही भुक सपाटुन लागली होती. शेवटी मेदुवड्याच्या आकाराचा नाद सोडुन सरळ गोळाभजीच्या आकाराचे वडे केले.
चार पाच भज्या सदृश्य वडे पोटातल्या कावळ्यांना अर्पण केले. ते शांत झाल्यावर माझ्यातला 'कलाकार'(?) हट्ट सोडायला तयार होईना.
म्हणुन यावेळी हातावरच मेदुवड्याचा आकार देउन वडे सरळ तेलात सोडले.
वेडे वाकडे का होईनात पण या वेळेस मेदुवड्या सदृश्य लुक आला खरा. :)
नारळाच्या चटणी सोबत कुरकुरीत मेदुवडे.
चार पाच भज्या सदृश्य वडे पोटातल्या कावळ्यांना अर्पण केले. ते शांत झाल्यावर माझ्यातला 'कलाकार'(?) हट्ट सोडायला तयार होईना.
म्हणुन यावेळी हातावरच मेदुवड्याचा आकार देउन वडे सरळ तेलात सोडले.
वेडे वाकडे का होईनात पण या वेळेस मेदुवड्या सदृश्य लुक आला खरा. :)
वाचने
26526
प्रतिक्रिया
63
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त. मेदुवड्यात कोबीची पानं
एरवी कोबीची पानं मी ही घालत
In reply to मस्त. मेदुवड्यात कोबीची पानं by शिल्पा ब
कोबीमुळे वड्याचं पीठ सैल झालं
In reply to एरवी कोबीची पानं मी ही घालत by गणपा
कोबीमुळेच वड्याचे पिठ सैल
In reply to कोबीमुळे वड्याचं पीठ सैल झालं by रेवती
व्वा व्वा व्वा ! छान छान छान
In reply to मस्त. मेदुवड्यात कोबीची पानं by शिल्पा ब
खल्लास!
+१
In reply to खल्लास! by बहुगुणी
खास रे!
+ १
In reply to खास रे! by चतुरंग
फटुशापित
In reply to + १ by मेघवेडा
केळीच्या पानाचा पर्यावरण-योग्य पॅकेजिंगसाठी उपयोग...
In reply to फटुशापित by सूड
मस्त रे. फोटो अन पाकृ
क्लास!
मेदुवडे ते पण केळीच्या पानावर
वा वा गणपा सेठ एकदम कुरकुरीत
अफलातून
वाह वाह !!
कीलर
एक नम्बररर !
*%$#
+ १
In reply to *%$# by श्रावण मोडक
मस्त मस्त..
मस्तच !!!!! हे काय आहे?
ती गन पावडर उर्फ मेलगा पडी
In reply to मस्तच !!!!! हे काय आहे? by कच्चा पापड पक्…
वाव !!!!!! फेव डिश मस्तच
काही प्रतिक्रियांवरून कळलं की
कोबीला पण कांद्या सारखे पाणी
तर काय? कोबीलाही कांद्यासारखे
In reply to कोबीला पण कांद्या सारखे पाणी by गणपा
सावधान
In reply to तर काय? कोबीलाही कांद्यासारखे by रेवती
जाणीवपूर्वक मालिका कोण सुरू
In reply to सावधान by श्रावण मोडक
कोबी कांदाच कशाला
In reply to तर काय? कोबीलाही कांद्यासारखे by रेवती
जबरा फोटो
मस्त रे गणपोपट ! पाकृ एकदम
आता इकडे केळ्याची पाने आणि
In reply to मस्त रे गणपोपट ! पाकृ एकदम by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to आता इकडे केळ्याची पाने आणि by रेवती
होय तर...... जसं काही दिसेल
In reply to आता इकडे केळ्याची पाने आणि by रेवती
अरे पर्या...
In reply to मस्त रे गणपोपट ! पाकृ एकदम by परिकथेतील राजकुमार
पण काय ??
In reply to अरे पर्या... by धमाल मुलगा
तुमच्या इथे असलेल्या इंडिया
In reply to अरे पर्या... by धमाल मुलगा
!
In reply to तुमच्या इथे असलेल्या इंडिया by परिकथेतील राजकुमार
नाही नाही...
In reply to तुमच्या इथे असलेल्या इंडिया by परिकथेतील राजकुमार
साउथच्या लोकांकडून नका घेऊ,
In reply to नाही नाही... by धमाल मुलगा
पठाणी-अफगाणी दुकानात
In reply to साउथच्या लोकांकडून नका घेऊ, by परिकथेतील राजकुमार
मेलो...
In reply to पठाणी-अफगाणी दुकानात by धमाल मुलगा
कही नाही हो, गैरसमज आहेत
In reply to पठाणी-अफगाणी दुकानात by धमाल मुलगा
अळू
In reply to कही नाही हो, गैरसमज आहेत by परिकथेतील राजकुमार
रेवतीकाकू किंवा प्रभो
In reply to पठाणी-अफगाणी दुकानात by धमाल मुलगा
टायपो?
In reply to साउथच्या लोकांकडून नका घेऊ, by परिकथेतील राजकुमार
आम्ही कुठे असतो ते तुमच्या
In reply to नाही नाही... by धमाल मुलगा
अरे व्वा!
In reply to आम्ही कुठे असतो ते तुमच्या by सूड
स.पेठेतले,
In reply to अरे व्वा! by धमाल मुलगा
स.पेठेतले, लिखाणाच्या
In reply to स.पेठेतले, by सूड
स.पेठेतले ?
In reply to स.पेठेतले, by सूड
झक्कास बरं का गणपाराव,
मस्त!
भन्नाट रे गणपा..!
ह्म्म!!!
सुरेख पाकानुभव
गणपाचे हात बांधून ठेवले
गणपा भाऊ एकदम खल्लास पाकृ आहे
मागल्या आठवड्यात नाश्त्याला
एकदम
गणपा भौ - एकदम खासम खास