मोनालिसाला इतक्या बहिणी आहेत हे आजच कळलं... ;)
धाग्याचा हेतु उत्तम आहे...आणि धागा आवडला आहे. :)
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
हेच म्हणतो.
-
((सद्ध्या)किडकिडीत) इन्या
|| इनोबा म्हणे ||
नावापुढे-नावामागे टाकलेल्या चार रेघोट्यांमुळे आम्ही चारचौघांपेक्षा कसे वेगळे आहोत हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच. ;)
पहीलीच नाव ......... जाउ दे तीने वाचल तर कळेल तिला
शेवटची एकदम rowdy वाटतेय
आणि ८वी चावट आहे
-----------------------------------------------------------------------I'll never compromise
No F***ing way!
मला शेवटून दुसरी आवडली. निसर्गसान्निध्यात रमणारी.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
सगळ्याच स्त्रीया आवडत्या वाटल्या .. पैली गुटगुटीत स्त्री जास्त आवडली :)
कोण कर्मकरंटा स्त्रीयांच्या नावाने गळे काढतो ? वेडा आहेत तो वेडा :)
बाकी शेवटून दुसर्या छायाचित्रातली इस्त्री .. देवदास-३ मधल्या "मन डोला रे डोला रे डोला ,, " ह्या गाण्यावर नृत्य करतीये काय ?
-(स्त्री चित्रातले बारकावे पाहणारा परिक्षक) टार्नार्दो दा विंचु
छान चित्रे आहेत.
एक विनंती ( सर्वांनाच) : पुढे असे चित्र मालिका लिहिताना प्रत्येक चित्रासोबत क्रमांक किंवा काही नाव ही लिहित जा(आताच पाहिले की दिले आहे) . प्रतिक्रिया वाचताना ५वे, ९वे असे लिहिले असते. संदर्भ लावण्याकरीता वरपासून मोजत यावे लागते :) )
चित्रगुप्त अजूनही अंतर्राष्ट्रिय स्तरावरची चित्रे येवू दे रे. उत्तम ओळख करून देणारा धागा.
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
चित्रगुप्त अशीच नवनविन चित्रे गुप्त रितीने चित्रीत करून टाकत चल. अचानक पणे गुप्त होवून चित्रगुप्ताला शोधणे मुश्किल करून नको.
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
एकाहून एक सुरेख चित्रे आहेत. अगदी बघत रहावे असे.
सगळ्याच चित्रात बारकावे सुद्धा छान दाखवले आहेत. पाण्यात प्रतिबिंब बघणार्या मुलींचे चित्र सगळ्यात जास्त आवडले.
तुमच्या संग्रहात आणखी चित्रे असतील तर पुढचा भाग येऊ द्यात.
पाश्चात्य चित्रकलेतील अतिशय सुंदर अश्या चित्रांसाठी खालील दुवा बघा:
http://www.artrenewal.org/pages/search.php
आधुनिक कलेच्या आगमनापूर्वीचे हे सर्व चित्रकार असल्याने सर्वांनाच (अर्थात आधुनिक कला हीच खरी कला, असे मानणारे वगळून) आवडण्यासारखी आहेत.
दुव्या करता आभार. खरंच सुंदर चित्रे आहेत. मी खूप दिवसांपासून असं एखादं संस्थळ शोधत होते जेथे चित्रांसोबत त्याबद्दलची थोडी माहिती असेल.
*पॅरिसच्या लूव म्युझिअममध्ये अतिशय सुरेख आणि भव्य-दिव्य चित्रे आहेत. पण त्याबद्दलची माहिती खाली फक्त आणि फक्त फ्रेंच भाषेतच लिहिली असल्याने त्या चित्राची माहिती अशी काहिच मिळत नाही. आता या साईटवरून बर्याच चित्रांची माहिती मिळेल असं वाटतंय.*
आणखी काही बहिणी:
ही सर्व चित्रे: John William Waterhouse 1849- 1917
John William Waterhouse (1849-1917)
The Flower Picker
John William Waterhouse (1849-1917)
Nymphs finding the Head of Orpheus
प्रतिक्रिया
मोनालिसाल
ओहोहो
यांचे
छान
हेच
हेच
पहीलीच नाव
मला शेवटून
सगळ्याच
चित्रकारांची नावे व सन
वा!!!
छान चित्रे
हा हा हा,
धागा
चित्रगुप्
(No subject)
७ वी पण छान
आमची आनुष्का ती अनुष्काच
आणखी नवीन चित्रे
नवीन
चित्रगुप्तांच्या चित्रांचा आस्वाद घ्यावा घ्यावासा...
चित्रगुप्
बराच काळ गुप्तपणे
ऑस्सम!!!! अगदी जिवंत वाटतात
अ प्र ति म!
चित्रकला
चित्रकला
आणखी काही बहिणी: