नमस्कार मंडळी,
माझा सध्याचा लॅपटॉप बराच जुना झाल्यामुळे नवीन लॅपटॉप घेण्याचा विचार आहे. मला core i5/i7 (, 4GB RAM, 500 GB HDD, DVD RW, BLUETOOTH, WIRELESS LAN, MIN. 3 USB PORTS, 14/15 INCH SCREEN असलेला लॅपटॉप हवा आहे. पण मला विन्डोज नको आहे. आपण मला सदर फ़िचर्स असलेल्या लॅपटॉपबाबत अधिक माहिती द्यावी. त्याबरोबरच थेट वेबसाईटवरून खरेदी करावी की दुकानांमधून, आपले अनुभव - सर्व्हीस व स्पेअर पार्टची उपलब्धता वगैरेबाबतही मार्गदर्शन अपेक्षित आहे.
चैतन्य कुलकर्णी.
वाचने
4608
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
विन्डोज नको आहे ?
एम-एस डॉस असेल बहुधा!
In reply to विन्डोज नको आहे ? by आत्मशून्य
थोडे दिवस थांबा
लॅपटॉप विसरा..
तूम्हाला जर ३डी गेमींग अथवा
लिनक्सच वापरतोय.
बॉस फक्त आणि फक्त तोशिबा
+१
In reply to बॉस फक्त आणि फक्त तोशिबा by परिकथेतील राजकुमार
डेलची विक्रिपश्चात सेवा अतिशय
+१
In reply to डेलची विक्रिपश्चात सेवा अतिशय by कानडाऊ योगेशु
माझ्या लॅपटॉपची स्क्रिन आणि
In reply to डेलची विक्रिपश्चात सेवा अतिशय by कानडाऊ योगेशु
अर्रर्र मुळात ही पाळी
In reply to माझ्या लॅपटॉपची स्क्रिन आणि by गणपा
धन्यवाद
काय ठरलं मग?
In reply to धन्यवाद by चैतन्यकुलकर्णी
काय ठरलं मग? शोध घेत रहा ...
In reply to काय ठरलं मग? by स्वानन्द
माझा HP चा अनुभव फार चांगला
गेटवे चा लॅपटॉप घ्या. भारतात