Skip to main content

साधना ताई आमटे यांचे निधन ..

लेखक चिंतामणी यांनी शनिवार, 09/07/2011 या दिवशी प्रकाशित केले.
स्व. बाबा आमट्यांची सावली. त्यांच्या प्रत्येक कामात साथ देणारी अर्घांगिनी, नतमस्तक व्हाव्हे अशी वात्सल्यमूर्ती कालवश.. त्यांना भावपूर्ण आदरांजली
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4203
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

:(

:(

अतिशय सुंदर, समर्थ, अन सहृदयी व्यक्तिमत्व! नुसत्या त्यांच्या नावान नतमस्तक व्हायला होत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!!

इतरत्र कुठे आपल्या पंखाखाली त्रस्त जीवांना सावली द्यायला ही माय आपल्यातनं निघुन गेली :( (नतमस्तक) अर्धवटराव

In reply to by धमाल मुलगा

माझीही श्रद्धांजली!

मन:पूर्वक आदरांजली साधनाताईंचे 'समिधा' हे आत्मचरित्र वाचनीय आहे. जरूर वाचावे