जाहिरात
मिपाकरांची क्रियेटीव्हता आजमावण्यासाठी हा धागा...
तर विषय हा आहे कि.. प्रत्येक प्रतिसाद कर्त्याने, एक प्रोडक्ट द्यायचं, आणि त्या खालच्या मेम्ब्राने त्याची जाहिरात करून दाखवायची, आणि नवीन प्रोडक्ट टाकायचं
ति पण एकदम हटके.
प्रोडक्ट पण एकदम झकास द्यायचं गड्यांनो (आणि गडींनो )
तर सुरुवात मी करतो..
माझ प्रोडक्ट -- "वास" डीओ - डी वास इफ्फेक्ट
असो डीओ जो सर्व पब्लिक ला करील.. बेहोष.. धुंद..
असा वास जो सर्व लोकांना ठेवेल दहा फुट लांब तुमच्यापासून .., गर्दीत ट्राफिक मध्ये तुमची स्वतःची स्पेस जपणारा ..
आणि ह्याचा परिणाम चालेल संपूर्ण १२ तास .....
आजच मारा
वास == दी वास इफ्फेक्ट
तर माझ प्रोडक्ट "हेल्मेट"
करा सुरुवात
याद्या
11407
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
उत्पादकतेची प्रचीती अजून
मस्त आयडीया!!!!
छान आयडीया(युक्ती)
एक शंका
In reply to छान आयडीया(युक्ती) by शुचि
काय राव
In reply to एक शंका by पंगा
उशी
वापराल आमचे टॉवेल तर म्हणाल
In reply to उशी by मी-सौरभ
आअह्हाअ
मिसळपाव
पांडुबाम
शर " द पशु खाद्य"
@ स्पावड्या
छान जाहीरात सुचत नाही म्हणून
In reply to @ स्पावड्या by परिकथेतील राजकुमार
याला म्हणतात, "Pot calling
In reply to @ स्पावड्या by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to याला म्हणतात, "Pot calling by विश्वनाथ मेहेंदळे
किंवा सरळ भाषेत सांगायचे झाले
In reply to याला म्हणतात, "Pot calling by विश्वनाथ मेहेंदळे
>>मेहेंदळे ते मी आणि स्पा
In reply to किंवा सरळ भाषेत सांगायचे झाले by परिकथेतील राजकुमार
कसे आहे मेहेंदळे चुक माझीच
In reply to >>मेहेंदळे ते मी आणि स्पा by विश्वनाथ मेहेंदळे
विमे स्वतःला आवरा इतक्या हीन
In reply to याला म्हणतात, "Pot calling by विश्वनाथ मेहेंदळे
स्पा भाऊ, मी केवळ दाखला दिला.
In reply to विमे स्वतःला आवरा इतक्या हीन by स्पा
प्रश्न हा आहे कि... अवांतर
In reply to स्पा भाऊ, मी केवळ दाखला दिला. by विश्वनाथ मेहेंदळे
त्यांनी चवचाल बै कधी पाहिली
In reply to प्रश्न हा आहे कि... अवांतर by स्पा
अरे विमे आणि परा. कशाला आता
In reply to त्यांनी चवचाल बै कधी पाहिली by परिकथेतील राजकुमार
ओके. मी माझ्या बाजूने हा वाद
In reply to अरे विमे आणि परा. कशाला आता by गवि
+१
In reply to अरे विमे आणि परा. कशाला आता by गवि
श्रीयुत परा, सदर धाग्यातून
सदर खेळांसाठी फेसबुक,
In reply to श्रीयुत परा, सदर धाग्यातून by स्पा
आपला रोख समजला
आमचा प्रॉडक्ट आहे चरखा. माकड छाप चरखा
माकडछाप चरखा अहो माकडछाप
हा.. हा.. एक नंबर.
श्री राजटुकार याना सर्वत्र
श्री राजटुकार याना सर्वत्र
श्री राजटुकार याना सर्वत्र
इजूभौ कितीदा ? यावरून एक
In reply to श्री राजटुकार याना सर्वत्र by विजुभाऊ
चंदन साबून
मस्त .. आवडली जाहिरात.--पण
In reply to चंदन साबून by टिलू
आपला चित्रपटांचा अभ्यास फारच
In reply to मस्त .. आवडली जाहिरात.--पण by गणेशा
'ऑक्सीफ्रेश' साबन
आस्मां बिंदी
In reply to 'ऑक्सीफ्रेश' साबन by गणेशा
काय म्हणालात ? पूजा सांगायचा
'चीनी तेल'
काय म्हणता, चिनी तेल वापरूनही
In reply to 'चीनी तेल' by गणेशा
सीन:नवरा- अगं, मला एका
In reply to काय म्हणता, चिनी तेल वापरूनही by ३_१४ विक्षिप्त अदिती
मिसळपाव टू मिसळपाव फ्री कॉलिंग
In reply to सीन:नवरा- अगं, मला एका by राजेश घासकडवी
सप्तरंगी नाडी
अर्र............ गल्ली चुकलात
In reply to सप्तरंगी नाडी by राजेश घासकडवी
टीव्हीवरचा कार्यक्रम संपताना
In reply to सप्तरंगी नाडी by राजेश घासकडवी
धागा ठीक वाटला.. खरंतर कल्पना
परा
लैच क्रीएटीव धागा दीस्तोय